एकूण 3 परिणाम
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
डिसेंबर 08, 2018
नाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा शुक्रवारी (ता. 7) धावता दौरा करताना खासदार राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला.  खासदार राऊत म्हणाले, की भाजप नेते युती होईल असे...
ऑक्टोबर 31, 2018
विरोधकांच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत झाली नाही, अशी प्रगती गेल्या केवळ चार वर्षांत साधली आहे. शेजारची राज्ये पुढे जाण्याचा काळ आता संपला आहे. क्रमांक एकवर दिमाखाने परत पोचलेल्या महाराष्ट्राचा तो क्रमांक टिकावा, यासाठी आमचे सरकार हाच एकमेव पर्याय आहे. ते पुन्हा एकदा निवडून यावे, यासाठी भाजप-...