एकूण 9 परिणाम
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ शकेल....
जून 28, 2019
पुणे - ‘‘गावाकडच्या सगळ्या जमिनी भेगाळल्या आहेत. जनावरे तहानलेली तर विहिरी आटल्या आहेत. आम्ही राहायचं कसं आणि करायचं काय हा प्रश्न असताना आमच्या जगण्याचाच दुष्काळ झाला आहे. तरीही पंढरीच्या वारीत चालण्यासाठी तो पांडुरंगच शक्ती देतो. त्यामुळे वारी करून हा दुष्काळ दूर होण्यासाठी महाराष्ट्र ओलाचिंब...
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मे 15, 2019
मुंबई : राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी मागणी पवार यांनी ...
मे 15, 2019
मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे पत्र...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या मुलांना यंदा उन्हाळ्याच्या सुटीत मामाचा गाव दूरच राहणार असल्याची चिन्हे आहेत. दिवसागणिक वाढणारा दुष्काळ आणि दहा-पंधरा दिवसांनी घराच्या दारातील नळाला तास-दोन तास येणारी पाण्याची बारीक धार, अशा स्थितीमुळे "गावाकडे येऊच नका', असे पुण्यात स्थायिक झालेल्या आपल्या...
नोव्हेंबर 12, 2018
बीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीड आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...
ऑक्टोबर 29, 2018
नगर : यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. खरिपासह रब्बीतली पिके वाया गेली, चारा- पाण्याचा प्रश्‍न आताच गंभीर होत असल्याने जनावरे जगायची चिंता लागलेल्या राज्यातील दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्याभरात सुमारे तीस ते...