एकूण 98 परिणाम
डिसेंबर 05, 2019
सोलापूर - ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने पशुधनाची मोठी हानी झालीच, पण सध्या एकीकडे चाराटंचाई आणि दुसरीकडे पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे राज्यातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गतवर्षी याच काळात दूध उत्पादनाचा सुकाळ होता. पण सध्या राज्यातील दूध संकलन प्रतिदिन एक कोटी ७० लाख लिटरपर्यंत खाली आले...
नोव्हेंबर 22, 2019
लवंग (जि. सोलापूर) : यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे भाटघर, वीर, नीरा-देवघर, गुंजवणी या धरणात अद्यापही शंभर टक्के पाणीसाठा आहे. या धरणावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदा उन्हाळा अतिशय उत्तम जाणार असून वीर धरणामध्ये आज 22 नोव्हेंबरअखेर गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी जादा पाणी शिल्लक असल्याने उन्हाळ्यात एक...
नोव्हेंबर 14, 2019
लोक जैवविविधता पार्कचा चांगला उपयोग होत आहे. झुडपे वाचवली जात आहेत. विविध प्रकारच्या वेली, सराटा, तांदुळका, खाजकुयरी, चिगूर, फांग, माठला, तरोठा आदी रानभाज्या आणि औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. शेळ्या, गायींना चारा मिळत आहे. परिसरात विविध प्रकारचे किडे, फुलपाखरे, मधाची...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी भागात झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आले. अनेक बंधारे, तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना पाझर फुटला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पाणीटंचाई मिटली आहे. मराठवाडा,...
नोव्हेंबर 07, 2019
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागावर असलेल्या कवळेकट्टी येथील कायम प्रयोगशील असलेल्या महाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत सुमारे २८ साहिवाल देशी गायींचे संगोपन सुरू केले आहे. सध्या दररोज १२५ लिटरपर्यंत उपलब्ध होणाऱ्या देशी दुधाची मुख्य विक्री कोल्हापूर व काही विक्री बेळगाव...
नोव्हेंबर 06, 2019
‘क्‍यार’ चक्रीवादळामुळे कोकणातील बळिराजा उद्‌ध्वस्त झाला. बदलत्या वातावरणामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागण्याची ही पहिली वेळ नाही. तेव्हा केवळ ओला दुष्काळ जाहीर करणे आणि पॅकेज हे यावरचे उत्तर नाही. लहरी हवामानात तग धरू शकेल असे बदल येथील कृषी क्षेत्रात करण्याची गरज आहे.  अरबी समुद्रातील ‘क्‍यार’...
नोव्हेंबर 05, 2019
आंबोली - येथे यंदा 430 इंच इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस लागला आहे. गेल्या 25 वर्षातील हा उच्चांक आहे. इथली सरासरी 300 इंच आहे. जगात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी येथे 400 इंचाच्या सरासरीने पडतो. आंबोलीने त्यालाही मागे टाकले आहे.  आंबोलीच्या पावसाने यावर्षी विश्‍वविक्रम केला आहे. यावर्षी 430 इंच पावसाची नोंद...
ऑक्टोबर 24, 2019
महाराष्ट्रात जे सरकार सत्तेवर येईल, त्याच्यापुढचे पहिले आव्हान लांबलेल्या पावसामुळे उद्‌भवलेल्या संकटाला तोंड देण्याचे असेल. अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी काही योजनाबद्ध उपक्रम हाती घेण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची...
ऑक्टोबर 22, 2019
आपण आपल्या दैनंदीन आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करत असतो. तसं पाहिलं तर दूधाकडे पोष्टीक आहार म्हणून पाहिलं जातं. पण हेच दूध शरीरासाठी विषारी ठरू शकतो. हे आम्ही नाही तर एफडीएच्या अहवालात म्हंटलंय. राज्यातील दुधाच्या नमुन्यांमध्ये प्रतिजैविकांच्या अंशांसह विषारी घटक आढळून आल्याचं एफडीएनं...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘राज्यातील धरणांमधील पाणी नद्यांमध्ये सोडून ते दुष्काळी भागांकडे वळविता येईल, अशी भूमिका मी महिनाभरापूर्वी मांडली होती. भाजपने आमचाच कार्यक्रम कॉपी करून नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्यातून समोर आणला आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : शिवसेना-भाजपा युतीने केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्रामध्ये विरोधीपक्षच शिल्लक राहिला नाही. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही थकलो असून दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याचा दिलेला सल्ला योग्य असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना-भाजप-रयत...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : नगर - महात्मा गांधींनी ऑगस्ट क्रांतीची हाक देत इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’चा नारा दिला. दोनवेळचा घास भरवणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल सरकारमध्ये अनास्था आहे, त्यामुळे काळ्या आईशी इमान न राखणाऱ्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘ईडी’ची नोटीस आली...
सप्टेंबर 20, 2019
येडशी (जि. उस्मानाबाद) : पावसाळा संपत आला तरीही ग्रामस्थांना टॅंकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. सद्य:स्थितीत गावात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. भीषण पाणी टंचाईने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.  गेल्या महिन्यात संततधार पाऊस झाला. मात्र, दमदार पावसाअभावी जलस्रोत अद्याप कोरडेच असल्याने...
सप्टेंबर 11, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - श्री साई मित्र मंडळ आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २५ वर्षे गणरायाचा उत्सव साजरा केला जात आहे. जनमानसाला प्रोत्साहन, व्यासपीठ तर कठीण प्रसंगी मदत आणि धीर देण्याचा प्रयत्नही प्रतिष्ठान करत आले आहे. रुग्णसेवेकरिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णवाहिका देण्यात आली...
ऑगस्ट 28, 2019
नरखेड, ता. सोलापूर : महाराष्ट्रात इतरत्र पाऊस असताना सोलापूर, मराठवाड्याकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतरांना जगविणारा शेतकरी आणि त्याची शेती संकटात सापडली आहे. पाऊस पडावा यासाठी येथील एका शेतकऱ्याने...
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
ऑगस्ट 20, 2019
कुकुडवाड ः यंदा कारखाना परिसरात असणारा मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे उसाचे क्षेत्र पाण्याखाली जाऊन नष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागातील छावण्यांना ऊस दिल्याने या वर्षीच्या गळीत हंगामासाठी कारखान्यांना उसाचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यातच ऊसतोड मजुरांचे उचलीचे हप्ते लांबले आहेत. यामुळे...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी 60 हजार रूपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य...
ऑगस्ट 10, 2019
एकीकडे थरकाप उडवणारा महापूर तर दुसरीकडे भयावह आणि भीषण दुष्काळ असं चित्र एकाचवेळी महाराष्ट्रात दिसून येतंय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळी वेदनेचे हुंदके महाराष्ट्रात सगळीकडे जाणवू लागलेत. कोणी म्हणतं आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही, कोणी म्हणतं सरकार गंभीर नाही. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर...
जुलै 16, 2019
तुंग - कर्ज काढून सांभाळलेल्या बैलाने मालकालाच कर्जमुक्त केले. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा यशवंत सायमोते व त्यांचा आवडता बैल ‘गज्या’ याची ही कथा. चार राज्यात ख्याती असलेल्या सुमारे टनभर वजनाच्या गज्याची आज देशातील बलदंड बैलात गणना होते. आता त्याच्या या वजनदार कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद...