एकूण 33 परिणाम
February 19, 2021
पुणे - ‘उच्च व तंत्र शिक्षण खाते विद्यापीठ स्तरावर आणून गेल्या पाच सहा वर्षापासून प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. यापुढे अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे फाईल दाबून ठेवल्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यावर हो किंवा नाही असे उत्तर द्यावेच लागेल, अशी तंबी राज्याचे उच्च...
February 19, 2021
पुणे - ‘एखाद्या विषयाला जास्त स्पष्ट करण्यासाठी, समाजाला नीतिमान करण्यासाठी आणि सत्याविषयी चर्चा व्हावी म्हणन संप्रदाय निर्माण होतात. आपली संस्कृती या संप्रदायांमुळे समृद्ध झाली. नाथ संप्रदायाचा सर्व संप्रदायांवर थोडा फार प्रभाव आहे,’ असे मत डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं....
February 09, 2021
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल मे महिन्यात घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेला बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधारची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  25 टक्के अभ्यासक्रम कपातीचा कोणताही लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दहावी आणि...
February 07, 2021
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला आहे. त्याचवेळी जगभरात हिमनद्या वितळण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं असून, शास्त्रज्ञांनी भारतालाही इशारा दिलाय. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मियाँ खलिफानं पुन्हा ट्विट करून, भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. ऐतिहासिक चवदार...
February 07, 2021
महाड  : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणी शुद्ध करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाड पालिकेला यासाठी एक कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.  महाड शहराचा मध्यवर्ती...
February 03, 2021
महाड  - म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पास आवश्यक असणारे 43 हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र सरकारच्यावतीने "संरक्षित राखीव वनक्षेत्र" म्हणून जाहीर करण्यात आले. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली . पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अनिकेत तटकरे व...
January 24, 2021
अलिबाग  : कृषी व कामगार कायद्याविरोधात गेले अनेक दिवस शेतकरी आंदोलन करूनही हे कायदे अद्याप रद्द करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आता या कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान ते राजभवन...
January 05, 2021
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार हे आपल्या ग्राउंड झिरोवरील कामांसाठी कायम ओळखले जातात. आजही रोहित पवार यांनी अचानकच पहाटे चार वाजता नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन भाजी आणि फळ मार्केटचा अचानक दौरा केला. हेही वाचा : हिवाळ्यामुळे कोबी, टॉमेटो तसेच भाज्यांचे भाव...
December 27, 2020
अलिबाग: जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या अलिबाग शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. त्यामुळे सरकारी कार्यालयातील कामाचा खोळंबा होतो. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सौर उर्जेद्वारे वीज...
December 24, 2020
मुंबई : संचारबंदीच्या आदेशानंतर वाहतुक पोलिसांनी शहरात दोन हजारांहून अधिक वाहन चालकांवर कारवाई केली. उल्लंघनांमध्ये हेल्मेट घालणे, सीटबेल्ट न वापरणे, विना परवाना वाहन चालवणं आणि मास्क न घालणं अशांचा समावेश होता. राज्य सरकारनं रात्री संचारबंदीचा जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवसानंतर मुंबई पोलिस...
December 23, 2020
मुंबई: मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे नाव 'मुंबई स्टॉक एक्सचेंज' करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.  बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया चे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे  बदलून...
December 22, 2020
  मुंबई  : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा...
November 29, 2020
कऱ्हाड : महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार एकदिलाने लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार बांधिल आहे, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. विरोधकांनी त्यांच्या पाच वर्षांत काय केले हे जनतेसमोर येऊन सांगावे. आम्ही एक वर्षात काय केले...
November 26, 2020
  भिवंडी - भिवंडी शहरातील भोईवाडा भागातील समरूबाग येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅंक न्यायालयीन खटल्याद्वारे कारवाई करावी. तसेच पीडित आणि कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे गृहमंत्री...
November 25, 2020
पनवेल : महापालिका क्षेत्रात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेच्या कामासाठी कंत्राटदार निवडीला मंजुरी देण्यात आली असून काही महिन्यांत कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  हेही वाचा - ग्रामीण यात्रांच्या 25 कोटींच्या उलाढालीला ब्रेक; रायगड जिल्ह्यात कोरोनाचा...
November 22, 2020
मुंबई - नवरात्रीपासून कमी होत असलेला कोरोना संसर्ग दिवाळी नंतर पुन्हा वाढायला लागला आहे. राज्यातील कोरोनाची आकडेवारी पुन्हा वरच्या दिशेला सरकू लागली आहे. आज ( रविवार 22 नोव्हे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला सायंकाळी 8 वाजता संबोधित करणार आहेत. हेही वाचा - शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ...
November 22, 2020
महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता....
November 19, 2020
मुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य  महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर राऊतांनी...
November 04, 2020
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर भाजपने आता आक्षेप...
October 21, 2020
अलिबाग : नाणार येथून रद्द झालेला तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये येणार, अशी चर्चा मागील अनेक दिवस सुरू होती. त्यासाठी रोहा, आलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्‍यातील 40 गावांमधील 47 हजार 865 एकर जमीन संपादित करण्यात येणार होती; मात्र ही जागा औषधे निर्माण उद्यान विकसित करण्यासाठी देण्यात यावी, अशी...