एकूण 20 परिणाम
February 21, 2021
येवला (जि. नाशिक) : जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांच्या उमेदवारीमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी संस्थेच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. परंतु, कोरोनामुळे ही प्रक्रिया अर्धवटच राहिल्याने पुन्हा ठराव मागण्याची...
January 16, 2021
येवला  (जि. नाशिक) : केंद्र शासनाच्या परवानगीनंतरही रखडलेल्या शासकीय हमीभावाच्या मका खरेदीचा मुहूर्त अखेर निश्‍चित झाला आहे. राज्याला चार लाख ५४ हजार क्विंटलचे नव्याने खरेदीचे उद्दिष्ट दिल्याने त्याचे जिल्हानिहाय वाटप झाले असून, नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला ५६ हजार क्विंटल उद्दिष्ट आले...
January 13, 2021
येवला (जि. नाशिक) : यंदा वरूणराजाने साथ दिल्याने तालुक्यात मागील वर्षीप्रमाणे यंदाही रब्बीची विक्रमी क्षेत्रात पेरणी झाली आहे. यंदा रब्बीची ९९ टक्के पेरणी झाली असून, उत्तर-पूर्व भागात गव्हाचे पीक काढणीच्या टप्यात आहे. बाजारभाव टिकून असल्याने यंदा रब्बीत सर्वाधिक क्षेत्रावर रांगडा-...
January 10, 2021
नाशिक : लॉकडाउनच्या काळात शाळा- महाविद्यालये बंद असली, तरी शाळाप्रवेशांसह अन्य प्रक्रियांसाठी ऑनलाइन कामकाज मात्र सुरूच होते. त्यात प्रामुख्याने ऑनलाइन दाखल्यांचे वितरण विक्रमी प्रमाणात झाले आहे.  नऊ महिन्यांत विक्रमी दाखल्याचे वितरण नऊ महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात तब्बल चार लाखांहून अधिक...
January 04, 2021
येवला (नाशिक) : गहू, हरभरा आणि कांद्याचा हंगाम पिकविणाऱ्या जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बीतही मका भरवशाचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. खरिपात तर जिल्ह्यातील प्रमुख पीक बनलेल्या मक्याची रब्बीतही १६२ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. कमी उत्पादन खर्च, भरवशाचा बाजारभाव यामुळे मक्याला...
January 01, 2021
येवला (जि. नाशिक) : वाहनचालक परवान्यासाठी नागरिकांना नाशिकला चकरा मारण्याची वेळ येऊ नये यासाठी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातर्फे नव्या वर्षात १५६ शिबिरे घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने...
December 28, 2020
सायगाव (जि. नाशिक) : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील सायगाव परिसरातील गावांत यंदा जास्त पावसाने खरीपाच्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. घटलेले उत्पादन, वाढता उत्पादन खर्च त्यात भावही नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही. शासकीय पातळीवरही ना मदत, ना पिकविमा...
December 25, 2020
येवला ( जि. नाशिक) : शासकीय आधारभूत किंमत योजनेच्या मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद पडली आहे. याला आठवडा उलटला तरी शासनस्तरावरून उद्दिष्टवाढीसह खरेदी सुरू होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता प्रतिक्विंटलमागे भावात ५०० रुपयांची झळ सहन करत मका...
December 19, 2020
येवला (नाशिक) : ज्या हमीभावाच्या खरेदीवरून दिल्लीत आंदोलनाचा प्रकोप सुरू आहे, ती हमीभावाची खरेदी निव्वळ फसवणूक असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. मका खरेदीला मर्यादित उद्दिष्ट दिल्याने जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एक हजार ८२३ शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली...
November 30, 2020
रेडगांव खुर्द (नाशिक) : या खरीप हंगामातील मकाची शासकीय हमीभावाने नोंदणी आणि खरेदी राज्यात २ नोव्हेंबरपासून सुरू झाली मात्र नाशिक जिल्ह्यात महिनाभरात फक्त पोर्टलवरील नोंदीनुसार ३११ शेतकऱ्यांचा मका खरेदी केला तर बारदान नसल्याने आठवडाभरापासून जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र बंद आहेत. खरेदी कालावधी ३१...
November 20, 2020
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१९) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात कांदा, मकासह कापसाचे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात आली. गुरुवारी मालेगाव, सिन्नर, इगतपुरी, निफाड, देवळा तालुक्यांत अवकाळीच्या सरी बरसल्या.  कांदा...
November 18, 2020
येवला (जि.नाशिक) : दुष्काळी असूनही प्रयोगशील येवलेकरांनी यंदा मकाला मुख्य पिक बनवले अन पावसाने नुकसान करूनही निगा राखल्याने जिल्ह्यात एकरी उत्पादनात अव्वल ठरले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील १० तालुक्यातीत पिकांची उत्पादकता काढली असून सर्वाधिक एकरी २३.२६ क्विंटल उत्पादकता येथे तर...
November 13, 2020
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : यंदाचे वर्ष टोमॅटो दरासाठी ऐतिहासिक ठरले आहे. हंगाम सुरू झाल्यापासून एकदाही टोमॅटोचे दर प्रतिक्रेट चारशे रुपयांपेक्षा खाली आले नाही. आता तर दीड महिन्यापासून दुबई, ओमान, कतार या आखाती देशांतही पिंपळगावचा टोमॅटो भाव खातोय. तेथे टोमॅटोच्या दराने जोरदार उसळी घेतली असून,...
November 02, 2020
नाशिक/येवला : सध्या खाजगी बाजारात मकाला १२०० ते १५०० रुपयांचा दर मिळत असून शासनाच्या हमीभावापेक्षा किमान ४०० ते ६०० रुपयांची तफावत असल्याने शेतकरी हमीभावाने मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. याचळे येथील शासकीय खरेदी केंद्र असलेल्या तालुका खरेदी विक्री संघात सोमवारी (ता.२) मका विक्रीस नाव...
November 01, 2020
नाशिक : जिल्ह्यात साखर उद्योगाची मोठी भरभराट होती. मात्र सहकाराचा स्वाहाकार झाल्यानंतर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. परिणामी पाच वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याचे कृषी विभागाच्या माहितीनुसार समोर आले आहे. जरी लागवडी कमी झाली असली तरीही जिल्ह्यातील चार...
October 24, 2020
येवला(जि.नाशिक) : सरफेसी कायद्यातील तरतुदीमुळे कर्जबुडव्यांची तारण मालमत्ता, संपत्ती त्वरित ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची बँकांना मुभा असून, त्यासाठी न्यायालय, रिझर्व्ह बँक किंवा सहकार विभागाच्या मिनतवाऱ्या कराव्या लागत नाहीत. बँकेच्या हितासाठी येथील अग्रगण्य मर्चंट बँकेने...
October 21, 2020
नाशिक : (येवला) गेल्या वर्षापासून कोरोनाचा बळी ठरलेल्या मका पिकाची साडेसाती अद्यापही संपली नाही. सध्या बाजार समित्यांसह खासगी बाजारात मक्याला शासकीय हमीभावापेक्षा तब्बल ७०० ते ८०० रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना हा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, आनंदाची बाब म्हणजे ज्या...
September 27, 2020
नाशिक/येवला : जिल्हाभर येवल्याच्या सहकाराचा नावलौकिक आहे. दुष्काळी तालुका असूनही येथील ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासावर अनेक संस्थांनी नावलौकिक मिळवला. मात्र मागील दोन आठवड्यांत लागोपाठ तीन संस्थांवर सहकार विभागाला कारवाईची वेळ आली असून गेल्या तीन वर्षापासून येथील काही संस्थाही...
September 26, 2020
नाशिक : (येवला) दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सर्वदूर धो धो पडणाऱ्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच यापूर्वीही नुकसान झाले असल्याने जून ते ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांचे, फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी...
September 21, 2020
नाशिक / येवला : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड सेंटरमध्ये रूपांतरित करावा. अभियानांतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकात पोलिसांचाही समावेश करावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  ‘माझे...