एकूण 3 परिणाम
November 05, 2020
मंचर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्ह्यातील मराठा समाजातील एक हजार ५३२ लाभार्थ्यांना आत्तापर्यंत विविध बँकेमार्फत ८८ कोटी ३२ लाख ८८ हजार ७४२ रुपये कर्ज वाटप  केले आहे. एक हजार ६४ लाभार्थ्यांना तीन कोटी १३ लाख ३५२  रुपये व्याज परतावा...
October 06, 2020
मंचर (पुणे) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार व कृषी विधेयक लागू केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध मंचर प्रांत कार्यालयासमोर आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.  यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद मोदी व...
September 27, 2020
मंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली तरी आरक्षणामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना जे लाभ होणार होते, ते सर्व लाभ देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहेत. पुण्यातल्या कोविड सेंटरमधून...