एकूण 20 परिणाम
जानेवारी 25, 2019
मंचर - महिनाभरापासून अपघातात गंभीर जखमी असलेल्या महेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २५) या भावाच्या उपचारासाठी घरच्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने मंचर (ता. आंबेगाव) येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या तलावात मासेमारी करीत असताना गणेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २८, रा. कळंब, ता. आंबेगाव) या तरुणाचा...
नोव्हेंबर 01, 2018
पेठ येथे वर्षभरात 35 लहान-मोठे अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 अपंग मंचर (पुणे) : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरून पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) या गावाकडे जात असताना सेवा रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महामार्गावर दुभाजक फोडून...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
सप्टेंबर 22, 2018
मंचर - “बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंडावर (किडनी) ताण पडतो. ते नादुरुस्त झाले की, पूर्ण जीवन उध्वस्त झाल्याची भावना निर्माण होते. डायलिसीस प्रक्रियेद्वारे रक्त शुध्द करणे, हा एकमेव पर्याय राहतो. अशा रुग्णांना डायलिसिस सेंटर हाच आधार असतो. येथे सहा डायलिसीस मशीन रुग्णांना वरदान ठरतील.’’ असे...
सप्टेंबर 05, 2018
मंचर : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत जवळ असलेल्या ताजे (ता. मावळ) येथे मंगळवारी (ता. 4) कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील मुलगा व त्याच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे चांडोली बुद्रुक गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत...
सप्टेंबर 03, 2018
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी -...
ऑगस्ट 06, 2018
मंचर : पैशाच्या देण्या-घेण्याच्या कारणावरून रविशंकर बाळकृष्ण मेरूकर (वय ४२, रा. बावधन) यांना गुंगीचे औषध पाजून, गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर हात-पाय तोडून, मृतदेह अर्धवट जाळून पोत्यात भरून शेल पिंपळगाव-चाकण रस्त्यावरील घोलपवाडी (ता.खेड) येथील नाल्यात टाकून पुरावा नष्ट केला. असा आरोप होता. हि...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जुलै 31, 2018
पारगाव - दुचाकीला अनोळखी एसटीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांच्या शरीरावरून एसटीचे चाके जाऊन गंभीर जखमी झालेले दोन तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असतानाही धडक देणारे वाहनचालक जागेवर न थांबता वाहन सुसाट वेगाने घेऊन जातो, त्या एसटीतील प्रवाशांपैकी एकाला का वाटले नाही, की चालकाला एसटी थांबवून...
जुलै 13, 2018
जुन्नर - नाशिक-पुणे मार्गावरील आळेफाट्याजवळ चाळकवाडी ता. जुन्नर येथील टोल वसुली जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली कार्यकर्त्यांनी शांततामय वातावरणात शुक्रवारी (ता.13) दुपारी 1 च्या दरम्यान बंद करण्यात आली आहे.  आमदार सोनवणे म्हणाले, विरोधकांनी टोलबंदीची हाक दिली खरी परंतु हा त्यांचा...
जून 20, 2018
आंबेगाव तालुक्‍यात मागील काही वर्षांत पश्‍चिम भागात पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भीमाशंकरला अभयारण्य व ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे येथे पहिल्यापासून पर्यटक व भाविकांचा ओढा आहे. कोंढवळ येथे धबधबा व झुलता पूल आहे. पोखरी घाटात डिंभे धरण पाहण्यासाठी पिकनिक पॉइंट तयार झाला आहे. पावसाळ्यात या...
मे 18, 2018
मंचर: येथील अपंग असलेले संगणकतज्ज्ञ नरेंद्र सोपानराव होले (वय 52) यांचा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेस इमारतीजवळ आठ महिन्यांपूर्वी अपघात झाला. मात्र, या अपघाताच्या पंचनाम्याची प्रत मिळण्यासाठी त्यांनी अनेकदा पोलिसांशी संपर्क केला; पण अजूनही मंचर...
मे 15, 2018
मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) गावाजवळ पारगाव तर्फे खेड गावाकडे जाण्यासाठी अजून बाह्यवळणाचे काम झाले नाही. त्यामुळे रानवारा ढाबा येथे रस्ता ओलांडताना गेल्या सहा महिन्यांत सोळा अपघात झाले आहेत. त्यामध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. नऊ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे....
मे 14, 2018
मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथे आज दुपारी क्रूझर जीपची स्कुटीला धडक बसून कोल्हारवाडी (ता. आंबेगाव) येथील वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. दशरथ गेणभाऊ गावडे (वय ६२) व मंदा दशरथ गावडे (वय ५५) अशी मृत्यू झालेल्या दांपत्याची नावे आहेत. दशरथ गावडे हे पत्नी मंदा...
मे 13, 2018
मंचर - पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) दुपारी क्रुझर गाडीने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कोल्हारवाडी (ता. आंबेगाव) येथील वृद्ध दाम्पत्य जागीच ठार झाले. दशरथ गेनभाऊ गावडे (वय ६२ ) व मंदा दशरथ गावडे (वय ५५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ...
मे 12, 2018
मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर, कळंब, नारायणगाव व राजगुरुनगर येथे दररोज सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंटेनर व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. दिवसा अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी...
एप्रिल 22, 2018
एक किलोमीटर घाट रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्याने धोका मंचर (पुणे): खेड ते सिन्नर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे झालेले आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी पेठ घाट ते भोरवाडी या मार्गावरील एक किलो मीटर रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नाही. घाटामध्ये काही ठिकाणी अजूनही संरक्षण कठडे बसविले नाही. यामुळे हा परिसर...
एप्रिल 07, 2018
मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. 7) पहाटे अडीचच्या सुमारास शिवशाही बस रस्ता सोडून 800 फूट अंतरावर असलेल्या झाडाला धडक देऊन थांबली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. चालकाच्या शेजारी असलेल्या खिडकीचा दरवाजा अचानकपणे उघडल्याचे पाहून दरवाजा...
मार्च 04, 2018
मंचर : पुणे –नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ असलेल्या भोरवाडी –अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. ४) कारची डीवायडरला धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन जण जागीच ठार झाले आहेत. कार ५० फुट खोल असलेल्या ओढ्यात कोसळून झाडाला अडकली होती. द्राक्ष बागायतदार रमेश नामदेव...
फेब्रुवारी 17, 2018
मंचर (पुणे): आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील हिरकणी विद्यालयातील इयत्ता दहावीतील यश दत्तात्रेय गावडे (वय 16) या विद्यार्थ्याचे उपचारा दरम्यान निधन झाले. गेली चार दिवस त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात अवसरी-पारगाव रस्त्यावर डेरे आंब्या नजीक (वायळमळा) झालेल्या...