एकूण 18 परिणाम
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
जानेवारी 23, 2019
पुणे - भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू सामोर दिसत असतानाही ते भारत माता की जय म्हणून सामोरे जात होते. भारत मातेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. जवान चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणार...
नोव्हेंबर 13, 2018
मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.  उत्तम सदाकाळ यांच्या "तुझ्याबिगर करमेना" या विनोदी कथासंग्रहासाठी 2017 साठीचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे....
ऑगस्ट 31, 2018
चाकण - पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त देण्यात येईल. ग्रामीण भागातील चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आदींसह इतर प्रमुख पोलिस ठाण्यात किमान ५० पोलिस उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुण्यात झालेल्या जिल्हा...
ऑगस्ट 25, 2018
मंचर : भारतीय जनता पक्ष डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. तारांचद कराळे (सातगाव पठार, ता. आंबेगाव) यांच्यासह वीस डॉक्‍टर, वीस सेवक व वीस परिचारिकांचे पथक केरळ येथील पूरग्रस्तांच्या वैद्यकीय मदतीसाठी काम करत आहेत. आतापर्यंत एक हजार 250 पूरग्रस्तांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले आहेत. दहा लाख रुपये...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
जुलै 13, 2018
जुन्नर - नाशिक-पुणे मार्गावरील आळेफाट्याजवळ चाळकवाडी ता. जुन्नर येथील टोल वसुली जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली कार्यकर्त्यांनी शांततामय वातावरणात शुक्रवारी (ता.13) दुपारी 1 च्या दरम्यान बंद करण्यात आली आहे.  आमदार सोनवणे म्हणाले, विरोधकांनी टोलबंदीची हाक दिली खरी परंतु हा त्यांचा...
जून 05, 2018
मंचर: "पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशी, राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव येथील वाहतूक कोंडीने जनता त्रस्त झाली आहे. बाह्यवळणाची काम करणारा कंत्राटदार भाजप-शिवसेनेच्या त्रासामुळे पळून गेला आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी वर्गातही कमालीची नाराजी आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे,'' अशी...
जून 03, 2018
येवला : डोक्यात दिसणारी कडक टोपी घातली कि कितीही साध व्यक्तीमत्व असले तरी त्या व्यक्तीचा रुबाब उठुन दिसतो. ही चंदू असो की टेरिकॉटची टोपी पण तीचा तोरा मात्र काही औरच. ही रुबाब वाढवणारी टोपी बनते ती पैठणीच्या गावात. सुमारे हजारावर कुटुंबाचा आधार बनलेली ही टोपी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन येवल्याचे ...
मे 21, 2018
ओतूर ता.जुन्नर - खांमुडी गावातील ज्या मुली लग्न करुन सासरी गेल्या त्यांच्या स्त्री सक्तीचा जागर तसेच स्त्री जन्माचे स्वागत करावे. या हेतूने खामुंडी ता.जुन्नर येथे पुरुषोत्तम मासानिमीत्त सामुदायिक जावईपूजनाचा कार्यक्रम रविवारी झाला. येथील श्री काळभैरवनाथ ग्रामविकास ट्रस्टतर्फे या उपक्रमाचे आयोजन...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 16, 2018
मंचर - केंद्र सरकारने साखर उद्योग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ताबडतोब देशातून किमान ४० ते ५० लाख टन साखर निर्यात करावी. सद्यःस्थितीतील निर्यातीचे आंतरराष्ट्रीय दर व स्थानिक बाजारातील दर यामध्ये एक हजार रुपये क्विंटलला असणारी तफावत निर्यात अनुदान दिल्याशिवाय कारखान्यांचा तोटा भरून येणार नाही. याबाबत...
एप्रिल 14, 2018
मंचर (पुणे) : 'केंद्र सरकारने साखर उद्योग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ताबडतोब देशातून किमान 40 ते 50 लाख टन साखर निर्यात करावी. सद्यस्थितीतील निर्यातीचे आंतराष्ट्रीय दर व स्थानिक बाजारातील दर यामध्ये एक हजार रुपये क्विंटलला असणारी तफावत निर्यात अनुदान दिल्याशिवाय कारखान्यांचा तोटा भरून येणार नाही....
मार्च 30, 2018
मंचर (पुणे) : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ दिल्ली यांनी सतत केलेला प्रयत्न व पाठपुराव्यामुळे थोड्या उशिरा का होईना पण अखेर केंद्र शासनाने देशातील साखर उद्योगाला व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे दोन महत्वपूर्ण निर्णय एकाच दिवशी घेतले आहेत. त्याचे देशातील सर्व २५४ सहकारी साखर...
मार्च 05, 2018
मंचर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रविवारी (ता. ४) धनेश बाणखेले युवा मंच व शिवराय उत्सव समितीच्या वतीने मंचर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे नागरिकांनी उत्सफूर्तपणे स्वागत केले. अग्रभागी घोडे, उंट, झांज पथक, ढोल पथक होते. शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा यावेळी देण्यात...
सप्टेंबर 29, 2017
पुणे - जिल्ह्यातील दिव्यांगांची त्यांच्या व्यंगाबाबतचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि ससून सर्वोपचार केंद्रात होणारी फरफट कायमस्वरूपी थांबणार आहे. यापुढे जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उपरुग्णालयांमध्येच तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर आठ...