एकूण 41 परिणाम
डिसेंबर 11, 2019
मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आरोग्यसेवा कागदोपत्री मोठी असली तरी प्रत्यक्षात ती आजारी पडली आहे.  उपजिल्हा रुग्णालयासह अनेक डॉक्‍टरांची पदे रिक्त आहेत. अवसरी खुर्द, तिरपाड, शिंगवे, लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या...
नोव्हेंबर 15, 2019
मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात दशक्रिया विधीला फार महत्त्व आहे. सभेचे स्वरूप या विधीला येते. सध्या राज्यात महाशिवआघाडीची चर्चा सुरू आहे. त्याचा बोलबाला तालुक्‍यातील दशक्रियाविधीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला चिमटे काढल्यानंतर...
ऑक्टोबर 24, 2019
मंचर (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्याच फेरी पासून जोरदार मुसंडी घेतली आहे. सतराव्या फेरीअखेर वळसे पाटील यांना 41 हजार 602 मतांनी आघाडीवर आहेत. सतराव्या फेरीत वळसे पाटील यांना 85870 तर शिवसेनेचे उमेदवार...
ऑक्टोबर 24, 2019
मंचर (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्याच फेरी पासून जोरदार मुसंडी घेतली आहे. आठव्या फेरीअखेर वळसे पाटील यांना 18 हजार 312 मतांची आघाडी मिळाली आहे. पहिल्याच फेरीत वळसे पाटील यांना 3198 तर शिवसेनेचे उमेदवार...
ऑक्टोबर 24, 2019
मंचर (पुणे) : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्याच फेरीत जोरदार मुसंडी घेतली आहे. पहिल्याच फेरीत वळसे पाटील यांना 3198 तर शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांना फक्त 391 मते मिळाली आहेत.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या...
मे 26, 2019
नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या...
मे 24, 2019
मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. डॉ. कोल्हे यांनी बालेवाडी...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
फेब्रुवारी 22, 2019
पारगाव - नियोजनबध्द विकास काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यातुन 10 ते 12 वर्षात आंबेगाव तालुक्याची झालेली प्रगती होय असे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले. रोडेवाडीफाटा (पोंदेवाडी) ता. आंबेगाव येथे आज शुक्रवारी...
जानेवारी 23, 2019
पुणे - भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू सामोर दिसत असतानाही ते भारत माता की जय म्हणून सामोरे जात होते. भारत मातेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. जवान चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणार...
जानेवारी 22, 2019
मंचर :विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चक्क नाचण्याचा आनंद घेतला. मंचर (ता.आंबेगाव) येथे नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाची अंतिम फेरी सुरु असताना अभिनेते उपेंद्र लिमये यांचे आगमन नाचतच झाले. त्यावेळी युवा शक्तीने जोरदार जल्लोष केला. लिमये नाचतच...
डिसेंबर 12, 2018
मंचर : "देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रिय झाले. त्यांनी विदेशी कपडे घेऊन अडवला. उद्दाम...
नोव्हेंबर 13, 2018
मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल...
ऑक्टोबर 17, 2018
जुन्नर - मढ ता.जुन्नर येथील साहित्यिक, कवी, व्याख्याते व दैनिक सकाळ मधील गुदगुल्या सदराचे विनोदी लेखक उत्तम सदाकाळ यांना 'कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.  उत्तम सदाकाळ यांच्या "तुझ्याबिगर करमेना" या विनोदी कथासंग्रहासाठी 2017 साठीचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे....
सप्टेंबर 22, 2018
मंचर - “बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रपिंडावर (किडनी) ताण पडतो. ते नादुरुस्त झाले की, पूर्ण जीवन उध्वस्त झाल्याची भावना निर्माण होते. डायलिसीस प्रक्रियेद्वारे रक्त शुध्द करणे, हा एकमेव पर्याय राहतो. अशा रुग्णांना डायलिसिस सेंटर हाच आधार असतो. येथे सहा डायलिसीस मशीन रुग्णांना वरदान ठरतील.’’ असे...
सप्टेंबर 14, 2018
घोडेगाव (पुणे): "राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. सर्वसामान्य माणूस सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला औषधे विकत आणावी लागतात. अशा परिस्थितीतही आंबेगाव तालुक्‍यात विविध संस्था व व्यक्तींच्या देणगीतून औषधांवर खर्च केले जात आहेत,...
सप्टेंबर 11, 2018
मंचर : दहावीचा बदलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समूह व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...