एकूण 48 परिणाम
February 18, 2021
आता बरोबर एक वर्ष होईल... मी आणि विश्वनाथ बुलेटवरून भोपाळला जाऊन आलो. कोरोनाच्या महासंकटामुळं ‘लॉकडाउन’ जाहीर होण्याआधी आमची मस्त ट्रीप जमून आली. बुलेट म्हणजे वेग, ताकद आणि शान, याचा अनुभव ‘थंडरबर्ड’ चालविताना येत होता. भोसरी, मोशी, चाकण, राजगुरुनगर आणि मंचर पाहता पाहता मागे पडत होती. गाडी...
February 14, 2021
पुणे : पोलिसांनी खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत एकाने शनिवारी (ता.१३) सायंकाळी पाच वाजता ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे....
January 16, 2021
नाशिक रोड : पुणे-नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २३४ किलोमीटरचा हा मार्ग असून, १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने २४ रेल्वेस्थानके मिळून हा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या...
January 15, 2021
पुणे : जिल्‍ह्यात 649 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींची निवडणूक लढवीत असलेल्या 11 हजार 7 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. 649 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडेसातपासूनच सुरुवात झाली असून साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. हा काळ...
January 14, 2021
सोनई (जि.अहमदनगर) ः एका वर्षात दामदुप्पट व सोबत आकर्षक विमान प्रवासाचे अमिष दाखवून सोनई परीसरात सहा कोटी ८१ लाख रुपायांचा गंडा घातल्या प्रकरणी सहा जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनई येथील आण्णासाहेब मिठ्ठू दरंदले यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून विष्णु रामचंद्र भागवत...
January 10, 2021
मंचर - आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचे बुडीत क्षेत्र जाऊन शिल्लक राहिलेल्या जागेत कातकरी कुटुंबांसाठी २२ घरकुले बांधली. घरकुलांसाठी प्रकल्प अधिकारी आदिवासी कार्यालय घोडेगाव यांनी एक लाख रुपये निधी व शाश्वत संस्थेने ४८ हजार रुपये निधी दिला होता. याव्यतिरिक्त चार घरकुलांचा सर्व खर्च शाश्वत संस्थेनेच...
January 01, 2021
मंचर - ग्रामपंचायत निवडणूक कामातून महिला, दिव्यांग आणि आजारी शिक्षकांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.    प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय काम म्हणून निवडणूक व जनगणना हि कामे...
December 27, 2020
ओझर आणि लेण्याद्री म्हणजे नवरोबाचं आवडतं ठिकाण होय. कधीही म्हटलं त्याला की दोन-तीन दिवस फिरायला कुठं जायचं तर त्याचं उत्तर ठरलेलं असतं. ओझर लेण्याद्रीला जाऊ. पिकनिक म्हटलं की आम्ही सुपर एक्साईटेड असतो. मग काय लगेच आमचं ओझर-लेण्याद्रीला जायचं ठरलं. आणि तयारीही सुरू झाली.  शेवटी तो जायचा दिवस उजाडला...
December 25, 2020
नगर ः पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होतो. त्यामुळे पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक एक जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून लोक येतात. यंदा...
December 24, 2020
केसनंद (पुणे) : येत्या १ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी...
December 24, 2020
मंचर- मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याने पाठवलेल्या प्रस्तावाला अजून निवडणूक आयोगाने मान्यता दिली नाही. तसेच राज्यातील काही ग्रामपंचायतीनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात मंगळवार (ता.29) रोजी सुनावणी होणार आहे. तांत्रिक पेच वाढल्यामुळे व...
December 24, 2020
पुणे : क्रिकेट खेळताना ओळख झालेल्या तरुणाने ओळख वाढविल्यानंतर मैत्रिणीवर 'इम्प्रेशन' मारण्याचा बहाणा करुन मित्राची लाखो रूपयांची सोनसाखळी, दुचाकी अन स्मार्टफोन पळवून नेली. सिंहगड पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात...
December 20, 2020
मंचर (पुणे) : “आंबेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. राज्य पातळीवर अजून ग्रामपंचायत निवडणुकांविषयी आघाडीबाबतचा निर्णय झालेला नाही. राज्यस्तरावर आघाडीबाबतचा निर्णय झाला, तर त्या निर्णयाप्रमाणे गावपातळीवर...
December 20, 2020
मंचर : “आंबेगाव तालुक्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. राज्य पातळीवर अजून ग्रामपंचायत निवडणुका विषयी आघाडी बाबतचा निर्णय झालेला नाही. राज्य स्तरावर आघाडी बाबतचा निर्णय झाला तर त्या...
December 18, 2020
मंचर (पुणे) : एकलहरे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी अशोक रामचंद्र शिंदे यांच्या सातबारा उताऱ्यावरील प्रलंबित सीताबाई महादेव काळंबे दुरुस्तीचे काम शुक्रवारी (ता.१८)  दुपारी झाले. त्यांना सुधारित सातबारा उतारा देण्यात आला.  - विद्यार्थ्यांच्या 'आधार'साठी शिक्षकांची धावाधाव; शाळा कधी सुरू होणार काय माहित...
December 13, 2020
पुणे - महावितरणच्या पुणे परिमंडळ अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा एकूण ३० लाख १४ हजार ५६० (९६ टक्के) वीजग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकांची आतापर्यंत नोंदणी केली आहे. या सर्व ग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे...
December 12, 2020
PowerAt80: मंचर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आंबेगाव तालुक्याचे नाते अतूट आहे. आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील (दिलीप वळसे पाटील यांचे वडील) हे पवार यांचे अत्यंत विश्वासू व निष्टावंत कार्यकर्ते अशीच त्यांची ओळख. ही परंपरा दिलीप वळसे पाटील यांनीही सार्थ करून दाखविली आहे. भीमाशंकरला...
December 09, 2020
पुणे : एकाएकी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या 27 वर्षीय विशाल थोरात या युवकाला आपल्या गावी जावावे लागले. त्यात आचानकपणे गावी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व पुस्तके हॉस्टेलवरच राहिली. - Corona Updates: हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारांच्या आत​ तर...
December 08, 2020
पुणे नेटकऱ्यांच्या कारनाम्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण; जुने व्हिडिओ व्हायरल मंचर - आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्‍यात पट्टेरी वाघ व तीन पिल्ले फिरत असल्याचे तसेच हरिण पकडून झाडावर बिबट्या चढत असल्याची व बिबट्याने एक तरुणावर हल्ला करून त्याला सोडून दिले अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल...
December 06, 2020
नारायणगाव(पुणे) : पुणे नाशिक महामार्गा लगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम गँसकटरच्या साहाय्याने आज पहाटे फोडण्याचा तीन चोरट्यांचा प्रयत्न फसला. वॉचमेनचे प्रसंगावधान व नारायणगाव पोलिसांची तत्परतेमुळे हे शक्य झाले.  पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. पोलिसांना घटनास्थळी गॅससकटर व गॅस...