एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
खडकवासला : "भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्यावतीने म्हैसूर येथील पुराभिलेख शाखेचे अधिकारी जिल्ह्यात येऊन शिला लेखांचे स्टॅम्प घेऊन वाचन करणार आहे." अशी माहिती पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी सांगितले.  सरंक्षित व असरंक्षित स्मारकावर असलेली संस्कृत व नागरी शिला लेखांचे स्टॅम्प...
मार्च 01, 2019
लोणी काळभोर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या सतरा अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक म्हणून यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडू बंडगर यांची तर शिरूरचे पोलिस निरीक्षक म्हणून नारायण मोहन सारंगकार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती...
नोव्हेंबर 13, 2018
मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे...
ऑगस्ट 18, 2018
मंचर : “पुणे जिल्ह्यात मी नवीन असलो तरी राज्य पोलीस गुप्तचर विभागात काम केले आहे. त्यामुळे अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. समाजात दुही माजविण्याचे काम काही विकृत माणसे करतात. त्यांच्यावर करडी नजर पोलीस ठेवणार आहेत. त्यांच्यावर कारवाही करताना कोणीही हस्तक्षेप न करता समाजाने पोलिसांच्या मागे...
ऑगस्ट 11, 2018
मंचर: पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन पुणे येथे उपायुक्त महिला व बालविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अंगणवाडी सेविका जमा झाल्या...
जुलै 14, 2018
मंचर : आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांना पुरविल्या जाणाऱ्या वस्तूंचा व जेवणाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेत जमा केला जात नाही. निधी तुटपुंजा आहे. जेवणासाठी दररोज विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्या ऐवजी वसतीगृहातच पूर्वी प्रमाणे जेवणाची व्यवस्था करावी. आदी प्रमुख तेरा मागण्यांच्या...
जुलै 09, 2018
मंचर : “पुणे जिल्हा परीषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत वाढवावी.’’ अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी सचिन भोर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे केली आहे. भोर म्हणाल्या, “सुधारित अवजारे,...
जुलै 07, 2018
मंचर : “पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शालेय विद्यार्थ्यीनींना दोन हजार 222 विद्यार्थींनींना सायकली मिळणार आहेत. त्यामुळे दररोज शिक्षणासाठी विद्यार्थीनींची होणारी पायपीट कमी होणार आहे.’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या  महिला व...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 18, 2018
मंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱ्याला मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिस गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने तीन जणांना अटक केली असून आरोपी अरुण गवळी टोळीशी संबंधित आहेत. मम्मीचा या गुन्ह्याला पाठींबा असल्याचे पोलिस...