एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
निरगुडसर (पुणे) ; जवळे (ता. आंबेगाव) येथील शिंदे मळ्यातील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या घरांचे मालक बाहेरगावी राहत असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.  जवळे- शिंदेमळा येथे शुक्रवारी पहाटे दीड ते दोनच्या...
ऑगस्ट 20, 2019
मंचर (पुणे) : कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने पाठलाग सुरू केला होता; पण कुत्र्याने विहिरीजवळून चकवा दिल्याने विहिरीत बिबट्या पडल्याची घटना मंगळवारी (ता. 20) पहाटे घडली. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे  पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे शेतकरी महेंद्र...
फेब्रुवारी 21, 2019
मंचर (पुणे) : जाधववाडी-रांजणी (ता. आंबेगाव) येथे बोअरवेल मध्ये अडकलेल्या रवी पंडीत भिल या चिमुकल्याची तब्बल साडे सोळा तासानंतर सुटका करण्यात एन.डी.आर.एफ.च्या जवानांना यश आले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात रवीला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नवीन कपडे घातल्यानंतर व डॉक्टरांनी चॉकलेट...
जानेवारी 25, 2019
मंचर - महिनाभरापासून अपघातात गंभीर जखमी असलेल्या महेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २५) या भावाच्या उपचारासाठी घरच्यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने मंचर (ता. आंबेगाव) येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या तलावात मासेमारी करीत असताना गणेश राजेंद्र शिंदे-भोई (वय २८, रा. कळंब, ता. आंबेगाव) या तरुणाचा...
जानेवारी 22, 2019
निरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थानच्या यात्रेत कुणी बैलगाडे पळवू नये, तसेच काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे येथून आलेला दंगा कंट्रोल पथकाच्या (आरसीएफ) २२ जवानांसह एकूण ५० पोलिस घाटासह विविध ठिकाणी सोमवारी तैनात करण्यात आले आहेत. रस्त्याला पोलिसांनी...
डिसेंबर 31, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे...
सप्टेंबर 03, 2018
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. ३) जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) येथे ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात विठ्ठल मधुकर चव्हाण (वय ३५, रा. पिंपळेगुरव पुणे) हे जागीच ठार झाले. त्यांचे मित्र अमोल संपत डुकरे (वय २०, रा. जुनी सांगावी -...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
जून 15, 2018
घोडेगाव - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुलदास उंबऱ्या काळे ऊर्फ कुक्‍या काळे (वय 25, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. संध्याकाळी साडेसातला एवढी मोठी घटना घडूनही...
डिसेंबर 10, 2017
पारगाव : आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांत चोरी, दरोडा, खुन, बलात्कार या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहीलेला नाही कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली आहे. भोरवाडी (अवसरी खुर्द) व लांडेवाडी या दोन्ही घटनांतील गुन्ह्यांचा त्वरीत तपास करुन...