एकूण 4 परिणाम
जानेवारी 12, 2019
पारगाव (पुणे)  : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे आज शनिवारी पहाटे चोरट्यानी दरोडा टाकून वृध्द दांपत्यास निघृण मारहाण केली. यामध्ये धारधार हत्याराचा वर्मी घाव बसल्याने कुशाबा पिराजी लोखंडे(वय-80)यांचा मृत्यु झाला तर त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय-72)या गंभीर जखमी झाल्या. चोरट्यांनी चार...
डिसेंबर 31, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे...
डिसेंबर 29, 2018
मंचर - कुलूप हरवल्याने गुरुवारी (ता. २७) रात्री दरवाजाला फक्त कडी लावून सुरक्षारक्षक कामावर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येऊन पाहतो तर घरातून लॅपटॉप आणि रोख ११ हजार रुपये असा एकूण २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास होता. केवळ शंभर रुपयांचे नवे कुलूप आणून बसविण्यास कंटाळा केल्याने तो २६ हजारांच्या ऐवजास...
मे 15, 2018
पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील खालचा शिवार वस्तीवर आज मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी संभाजी रामदास हिंगे यांच्या घराचा दरवाजा पहारीने तोडुन आतमध्ये प्रवेश करुन कपाटाचे कुलुप तोडुन 33 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागीण्यांसह 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण साडे सात लाख रुपये...