एकूण 3 परिणाम
December 06, 2020
नारायणगाव(पुणे) : पुणे नाशिक महामार्गा लगत असलेले आयडीबीआय बँकेचे एटीएम गँसकटरच्या साहाय्याने आज पहाटे फोडण्याचा तीन चोरट्यांचा प्रयत्न फसला. वॉचमेनचे प्रसंगावधान व नारायणगाव पोलिसांची तत्परतेमुळे हे शक्य झाले.  पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. पोलिसांना घटनास्थळी गॅससकटर व गॅस...
November 21, 2020
पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे मंचर-लोणी रस्त्यावर एक मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, या वाहनाविषयी रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. तसेच, या वाहनाजवळही कोणी आढळून आले नाही. त्यामुळे ते कसे पेटले आणि वाहनात किती प्रवासी होते, याबाबत गुढ निर्माण झाले आहे. - ताज्या...
September 27, 2020
मंचर (पुणे) : सर्वोच्च न्यायालयाची मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असली तरी आरक्षणामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना जे लाभ होणार होते, ते सर्व लाभ देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहेत. पुण्यातल्या कोविड सेंटरमधून...