एकूण 3 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
घोडेगाव/मंचर - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. ५) व शनिवारी (ता. ६) रात्री बिबट्याने हल्ला केल्याने एकूण बारा लोक जखमी झाले आहेत. हे लोक मोटारसायकलवरून व पायी ये-जा करीत होते. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी झालेल्या १०...
सप्टेंबर 05, 2018
निरगुडसर - उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या गणेश निघोट या तरुणासमोर अवघ्या तीन फुटांवर बिबट्याने डरकाळी फोडली. पण, गणेश याने प्रसंगावधान राखत न वळता तसाच मागे सरकत गेला. काही अंतर गेल्यानंतर त्याने घराकडे धूम ठोकली आणि स्वतःचे प्राण वाचविले. तब्बल दहा मिनिटे हे दोघे आमने-सामने होते. हा प्रकार...
जुलै 05, 2018
निरगुडसर (पुणे) : अनेक महिन्यापासून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले परंतु बिबट्या काही पिंजऱ्यात शिरेना परंतु कोंबड्या खाण्याच्या नादात खुराड्यात घुसलेला बिबट्या जेरबंद झाला. तब्बल तीन तास बिबट्या आतमध्ये होता. शेवटी बिबट्याने दरवाजाला जोरदार धडक मारुन खुराड्याच्या बाहेर झेप घेऊन धुम...