एकूण 2 परिणाम
डिसेंबर 22, 2018
टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील विद्या विकास मंडळाचे विद्याधाम हायस्कूलमध्ये शालेय पोषण आहारातून 41 जणांना विषबाधा झाली. चक्कर, उलट्या व डोके दुखण्याचा प्रकार होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 37 जणांना तपासणी करून औषध देऊन घरी पाठवले असून 4 विद्यार्थ्यांना मंचर येथील...
ऑक्टोबर 08, 2018
घोडेगाव/मंचर - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. ५) व शनिवारी (ता. ६) रात्री बिबट्याने हल्ला केल्याने एकूण बारा लोक जखमी झाले आहेत. हे लोक मोटारसायकलवरून व पायी ये-जा करीत होते. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी झालेल्या १०...