एकूण 16 परिणाम
मार्च 15, 2019
शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे. विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर...
मार्च 15, 2019
आमच्यात पती-पत्नी नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक असल्याने एकमेकांना समजून घेणे सोपे जाते. पतीसारखा जोडीदार मिळाला, हे माझे भाग्य समजते. देवाकडे एकच मागणी असून पुढचा माझ्या आयुष्यातला प्रवास माझ्या पतीबरोबर आनंदाचा व सुख-समाधानाचा राहणार आहे आणि राहो. माझे माहेर बारामती तालुक्‍यातील वाणेवाडी सोमेश्...
मार्च 14, 2019
रांजणीतील नरसिंह विद्यालयात पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर क्रीडाशिक्षक संदीप चव्हाण यांनी तिला आवड असलेल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. परिस्थिती बेताची असल्याने व्याख्यानांसाठी बाहेरगावी जाण्यास त्यांनीच सहकार्य केले. लहानपणापासून समाजकार्याची आवड असलेल्या अर्चनाची घरची परिस्थिती नाजूक होती....
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
मार्च 14, 2019
साळी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून एक ट्रस्टी म्हणून आदिवासी भागात शिबिरांद्वारे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, अपंग, मतिमंद मुलांकरिता आरोग्य शिबिरे घेतली. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो. सन १९७९ मध्ये मंचर येथील डॉ. मोहन श्रीकृष्ण साळी...
मार्च 14, 2019
सासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर, पुणे आणि मंचर असा माझा प्रवास झाला. नवनवीन माणसांची ओळख झाली. व्यवहारज्ञान समजलं. मी नेहमीचा प्रश्‍न विचारला. ती म्हणाली थोडी कमजोरी वाटत आहे. तिची...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
डिसेंबर 31, 2018
पारगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वभागातील मांदळेवाडी येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून तिघांना जबर मारहाण केली. यामध्ये धारदार शस्त्राने वार केल्याने मायलेकी जखमी झाल्या. त्यापैकी आईच्या डोक्‍याला खोलवर जखमा असल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे...
ऑक्टोबर 31, 2018
मंचर (पुणे) : दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावले आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथील साई महिला बचत गटाने "ना नफा ना तोटा' या तत्वावर शिवगिरी मंगल कार्यालयात साई दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरु केले आहे. दर्जेदार आणि...
ऑक्टोबर 11, 2018
मंचर येथील वैशाली सदाशिव बेंडे पाटील व सोनाली सतीश बेंडे पाटील यांनी आंबेगाव तालुक्‍यातील तीनशेहून अधिक महिलांना बाराही महिने हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी त्यांनी कणसे खरेदीसाठी शेतकऱ्यांबरोबर करार पद्धतीच्या शेतीचा प्रयोगही यशस्वीपणे राबविला आहे. आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी सध्या...
जुलै 24, 2018
मंचर : पुणे ते साक्री एसटी बसमधून प्रवास करत असताना मंचर (ता. आंबेगाव) येथील प्रतिभा पंढरीनाथ थोरात (वय ५०) यांच्या पिशवीतील दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने महिलांच्या टोळीने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी प्रतिभा यांचे पती पंढरीनाथ थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली...
जुलै 20, 2018
मंचर (पुणे) : "जागतिक महिला सबलीकरण हे जागतिक इनरव्हील क्‍लबचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळून देण्यासाठी त्यांना गरजेनुसार प्रशिक्षण द्यावे. तसेच, पर्यावरण संरक्षणासाठी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी इनरव्हील क्‍लबने पुढाकार घ्यावा,'' असे आवाहन इनरव्हील क्‍लबच्या...
जुलै 16, 2018
मंचर - येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये पोषण आहारासाठी दिलेल्या तांदळात सोनकिडे आढळले. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. १४) अचानक भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली होती.  राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वीच तांदूळ व इतर कडधान्याची पोती शाळेत आली आहेत. शाळा व्यवस्थापन...
जून 03, 2018
येवला : डोक्यात दिसणारी कडक टोपी घातली कि कितीही साध व्यक्तीमत्व असले तरी त्या व्यक्तीचा रुबाब उठुन दिसतो. ही चंदू असो की टेरिकॉटची टोपी पण तीचा तोरा मात्र काही औरच. ही रुबाब वाढवणारी टोपी बनते ती पैठणीच्या गावात. सुमारे हजारावर कुटुंबाचा आधार बनलेली ही टोपी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन येवल्याचे ...
मे 18, 2018
मंचर - अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावाच्या पश्‍चिम व दक्षिण बाजूने उजवा कालवा पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. ओढ्यातूनही पाणी वाहत आहे; पण गावाला तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा नळाद्वारे केला जातो. धरण उशाला अन्‌ कोरड घशाला, अशी येथील गावकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत...
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - ""प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना गतिमान झाल्या. सरकारने राबविलेल्या ई-गव्हर्नन्स धोरणामुळेच मला कोंढवा खुर्द येथे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) उघडण्याची संधी मिळाली. या माध्यमातून मला रोजगार तर मिळालाच, परंतु सामान्य...