एकूण 9 परिणाम
January 07, 2021
सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी विसरून शिवसेनेने महेश कोठे यांना महापालिका विरोधी पक्षनेते म्हणून कायम ठेवले. चार वर्षांनंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच समर्थक अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. मात्र, कोठे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. शुक्रवारी (ता....
January 06, 2021
सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट...
January 01, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील आगामी सर्व निवडणुकांत एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल. यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, असा दावा पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केला.  अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात सोलापूर एमआयएम...
December 21, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेची होणारी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील सर्वच प्रमुख पक्षांनी राजकिय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमने विस्तार सुरू केला आहे. ठराविक व्यक्तींच्या हातात असलेला एमआयएम आता विस्तारत आहे. वाहतूक संघटना व कामगार संघटनेच्या...
December 04, 2020
सोलापूर : सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. की प्रत्येक शहराचा एक रंग असतो. सोलापूर शहराचा रंग हा भगवा आहे. पुण्याचाही रंग आता तो भगवा झाला आहे. त्यांचा हा दावा विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक...
November 02, 2020
वसई ः राज्य सरकारने विविध नियम घालून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली. व्यायामशाळा सुरू झाल्याने आपला आर्थिक प्रश्‍न सुटेल असे व्यायामशाळा चालकांना वाटले; मात्र कोरोनामुळे नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यायामशाळा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आठ महिन्यांपासून बंद असलेल्या...
October 30, 2020
मुंबई : पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम यांसारखी गंभीर लक्षणे आता दिसू लागली आहेत. यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या अशा वेगवेगळल्या अवयवांमध्ये जळजळ होते. या लक्षणांवर वेळीच उपचार करणे महत्वाचे असून दुर्लक्ष केल्यास रूग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ...
October 26, 2020
सोलापूर : महिला बालकल्याण, स्थापत्य, न्याय व विधी, शहर सुधारणा, समाजकल्याण, आरोग्य आणि उद्यान या विषय समित्यांच्या 63 सदस्यांच्या निवडी अंतिम झाल्या आहेत. त्यात शिवसेना, कॉंग्रेस, एमआयएमला प्रत्येकी एक समिती, तर भाजपकडे तीन समित्या आणि वंचित बहूजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक समिती देऊन...
October 10, 2020
सोलापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे त्यांच्या प्रवेशाबद्दल आफवा पसरविल्या जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे त्यांनी व त्यांचे पुत्र नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी शुक्रवारी (ता. 9) रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या...