एकूण 32 परिणाम
January 07, 2021
सोलापूर : विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी विसरून शिवसेनेने महेश कोठे यांना महापालिका विरोधी पक्षनेते म्हणून कायम ठेवले. चार वर्षांनंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचेच समर्थक अमोल शिंदे यांची निवड झाली आहे. मात्र, कोठे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली आहे. शुक्रवारी (ता....
January 06, 2021
सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट...
January 03, 2021
सोलापूर : महापालिकेत सभागृहाने आठऐवजी नऊ झोन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावरुन विखंडीत करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील आठ झोनच्या सभापतींची निवड होणे क्रमप्राप्त आहे. दरवर्षी सभापतींची निवड अपेक्षित असतानाही मागील चार वर्षांत या सभापतींची निवडच झालेली नाही. आता सभापतींची निवड अपेक्षित...
January 01, 2021
सोलापूर : सोलापूर शहरात ऑल इंडिया मजलिस- ए- इतेहाद्दूल मुसलमिन पक्षाचा (एमआयएम) विस्तार होत आहे. युवकांबरोबर आता महिलाही एमआयएममध्ये येत आहेत. प्रत्येक मतदारसंघात, प्रभागात 50 टक्के मतदान महिलांचे आहे. हेच मतदान निर्णायक असते. महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे एमआयएमची ताकद वाढणार असल्याचा विश्‍...
December 22, 2020
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याचा संकल्प करीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीने वंचित बहूजन आघाडी आणि एमआयएमला सोबत घेतले. त्याचवेळी शिवसेनेतील नाराज असलेल्या दोन सदस्यांच्या समित्या एमआयएमला देण्यात आल्या. सभापती निवडीत 'एमआयएम'च्या...
December 22, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्या निवडीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीसोबत 'एमआयएम' आ+णि वंचित बहुजन आघाडी हे सर्वजण भाजपविरोधात एकत्र आले. दुसरीकडे भाजपने 'एकला चलो रे' म्हणत संयमाची भूमिका घेतली. मात्र, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व अनिता मगर हे भाजपच्या गोटात...
December 21, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेची होणारी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील सर्वच प्रमुख पक्षांनी राजकिय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमने विस्तार सुरू केला आहे. ठराविक व्यक्तींच्या हातात असलेला एमआयएम आता विस्तारत आहे. वाहतूक संघटना व कामगार संघटनेच्या...
December 21, 2020
सोलापूर : भाजपच्या विरोधात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीसोबत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, वंचित आघाडीचे गटनेते यांनी पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांना कोणासोबत जायचे, याबद्दल विचारणा केली होती. ऍड. आंबेडकर यांनी...
December 21, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांचा तोडगा निघाला असून शिवसेनेने महिला व बालकल्याण समिती घेऊन अन्य मित्र पक्षांना सहा समित्या सोडून दिल्या आहेत. आता भाजप 'एकला चलो रे' च्या भूमिकेत असून मतदानापर्यंत काहीतरी चमत्कार घडेल, असा विश्‍वास भाजपला असल्याची चर्चा आहे. आमदार संजय शिंदे यांच्या...
December 20, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या 22 डिसेंबरला निवडी आहेत. त्यात शिवसेनेने महिला व बालकल्याण समिती घेतली असून कॉंग्रेसला दोन, एमआयएमला दोन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस व वंचित बहूजन आघाडीला प्रत्येकी एक समिती देण्याचे ठरले आहे. मात्र, राज्यातील विधानसभा, लोकसभा, पदवीधर व शिक्षक आमदारकीसाठी...
December 20, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्ष तयार होते. मात्र, शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर बळावलेला आत्मविश्‍वास पाठिशी बाळगून महाविकास आघाडीने आता एमआयएम व वंचित बहूजन आघाडीला सोबत घेऊन विषय समित्यांच्या निवडी करण्याचे निश्‍...
December 19, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांचे सभापती महाविकास आघाडीचेच व्हावेत, या हेतूने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम एकत्र आली आहे. सत्ताधारी भाजपला विषय समित्यांपासून दूर ठेवण्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेने महिला व बालकल्याण ही एकच समिती...
December 17, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी 22 डिसेंबरला होणार आहेत. तत्पूर्वी, महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने भाजपला सोबत घेऊन सर्व निवडी बिनविरोध करण्याचे ठरले होते. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीनंतर महाविकास आघाडीने सर्वच प्लॅन...
December 07, 2020
फुलंब्री (जि.औरंगाबाद) :  विधानसभा अध्यक्ष असताना हरिभाऊ बागडे माझ्यापेक्षा एमआमएमचे तेव्हाचे आमदार इम्तियाज जलील यांनाच जास्त बोलण्याची संधी देत असत. तेव्हा एमआयएम आणि भाजपचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाहीत, अशा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ...
December 04, 2020
सोलापूर : सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. की प्रत्येक शहराचा एक रंग असतो. सोलापूर शहराचा रंग हा भगवा आहे. पुण्याचाही रंग आता तो भगवा झाला आहे. त्यांचा हा दावा विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक...
November 27, 2020
सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा दिल्याची घोषणा शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सर्वसामान्य शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारे, शिक्षकांच्या अडी-अडचणी सोडविणारे, धर्म निरपेक्ष व सर्वसमावेश उमेदवार...
November 15, 2020
सोलापूर : 'एमआयएम'मधून तौफिक शेख यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली. पक्षाच्या जोडीला स्वत:च्या ताकदीने तौफिक यांनी मातब्बर उमेदवारांचा घाम काढला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नऊ नगरसेवक विजयी करुन मतदारसंघात जम बसविला. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तौफिक तुरुंगात गेले...
November 12, 2020
औरंगाबाद : तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे. अनेकांचे अंदाज चुकवत त्यांनी पाच जागा जिंकल्याने महाआघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएने मोजक्या २०...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
November 03, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : लेटरहेड कोणाचे आहेत, याची खातरमजा करणार आहे. माझे लेटरहेड असतील तर ते नक्कीच बनावट असतील. त्याबाबत मी तक्रार करीन. असे कॉंग्रेसचे माजी आमदार आसीफ शेख यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी नुकतीच एका टोळीला अटक केली. ही टोळी बांगलादेशातून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देत...