एकूण 6 परिणाम
December 05, 2020
हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत...
November 12, 2020
औरंगाबाद : तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे. अनेकांचे अंदाज चुकवत त्यांनी पाच जागा जिंकल्याने महाआघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएने मोजक्या २०...
October 30, 2020
अकोला : महानगरपालिकेच्या गुरुवारी (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. मागिल सभेत वेळेवर आलेल्या विषयांचे वाचन करणे व इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून झालेल्या गदारोळातच सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकाला दोन सभांसाठी निलंबित...
October 25, 2020
नाशिक : (मालेगाव) महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (ता.२३) शिवसेना व काँग्रेस आघाडीचे राजाराम जाधव व महागठबंधनच्या अन्सारी सबीहा मोहंमद मुजम्मील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना, काँग्रेस व भाजप एकत्र असल्याने शिवसेनेचे राजाराम जाधव यांची सभापतिपदी निवड निश्‍चित मानली जात...
October 16, 2020
पाटणा - बिहार  रणधुमाळीला वेग आला असून भावी मुख्यमंत्र्यांची नावे पक्षांनी जाहीर केली आहेत. असे एक-दोन नव्हे तर अर्धा डझन दावेदार आहेत. अनेक आघाड्या उतरल्याने असे यंदा प्रथमच घडले आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी), हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) यांच्या...
October 15, 2020
नाशिक : (मालेगाव) महापालिका स्थायी समितीत सर्व नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. बुधवारी (ता. १४) झालेल्या महापालिकेच्या ऑनलाइन विशेष महासभेत समितीतील निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर नवीन आठ व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर सात अशा एकूण १५ सदस्यांची निवड जाहीर करण्यात...