एकूण 8 परिणाम
January 01, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील आगामी सर्व निवडणुकांत एमआयएम पक्ष सर्व तयारीनिशी आपली ताकद दाखवेल. यापुढे मुस्लिम समाजाशिवाय कोणालाही सत्तेवर येता येणार नाही, असा दावा पक्षाचे सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केला.  अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात सोलापूर एमआयएम...
December 21, 2020
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : नगरपंचायतीची सार्वत्रिक निडणुक एक वर्षावर आली असतांना काॅग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष बदल करण्याचे वारे वाहू लागले आहेत. या नगराध्यक्ष बदलण्यास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राकडून मिळाली आहे. पण एक...
November 28, 2020
हैदराबाद - तेलंगणानमध्ये एसआर नगर पोलिस ठाण्यात एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर हैदराबादद म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणूक प्रचारावेळी दोन्ही नेत्यांना भावना भडकावणारे भाषण केले होते.  एसआर नगरचे...
November 24, 2020
हैदरदाबादमधील स्थानिक निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या उमेदवाराचा प्रचारादरम्यान भाजपवर पलटवार केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न विचारत त्यांनी रोहिंग्यासंदर्भातील वक्तव्यावरुन भाजपवर...
November 04, 2020
सोलापूर : रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने अद्याप बुजविलेले नाहीत. दुसरीकडे शहराअंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून नागरिक नगरसेवकांना शिव्या देऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तत्काळ करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला. तर 14...
November 02, 2020
नालासोपारा   : नालासोपाऱ्यात कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या चार नायजेरियन तरुणांना तुलिंज पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 49 लाख 58 हजार रुपये किमतीचे 747 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  "एवढ्या जणांना...
October 29, 2020
माजलगाव (बीड) : नगर पालिकेच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली असून बुधवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडे सात संख्याबळ असताना आमदार प्रकाश सोळंकेंनी शिवसेनेला सोबत घेऊन बहुमताचे गणित जुळविले आहे. तर भाजपच्या मोहन जगतापांची आकडेमोड अद्यापही सुरूच आहे....
October 22, 2020
माजलगाव (बीड) : नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीमध्ये आमदार प्रकाश सोळंके व मोहन जगताप यांनी एकत्र येत या निवडी केल्या. उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी नगराध्यक्षाचा पदभार घेतांना देखील सोळंके जगताप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आता नगरसेवकांतून होणा-या नगराध्यक्षांच्या...