एकूण 5 परिणाम
November 27, 2020
सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा दिल्याची घोषणा शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सर्वसामान्य शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारे, शिक्षकांच्या अडी-अडचणी सोडविणारे, धर्म निरपेक्ष व सर्वसमावेश उमेदवार...
November 12, 2020
औरंगाबाद : ‘एमआयएम' ने मतविभाजन केल्याने बिहारमधील निवडणुकीत आम्हाला फटका बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. सत्तर वर्षे आम्ही तुमचा विचार केला, आता आम्ही आमचा विचार करू. कोणामुळे काय झाले याचा हिशेब मांडण्यापेक्षा तुमच्या काय चुका झाल्या त्यावर चिंतन करा, असा टोला ‘एमआयएम'चे खासदार इम्तियाज...
October 30, 2020
अकोला : महानगरपालिकेच्या गुरुवारी (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. मागिल सभेत वेळेवर आलेल्या विषयांचे वाचन करणे व इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून झालेल्या गदारोळातच सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकाला दोन सभांसाठी निलंबित...
October 22, 2020
माजलगाव (बीड) : नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडीमध्ये आमदार प्रकाश सोळंके व मोहन जगताप यांनी एकत्र येत या निवडी केल्या. उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी नगराध्यक्षाचा पदभार घेतांना देखील सोळंके जगताप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आता नगरसेवकांतून होणा-या नगराध्यक्षांच्या...
October 06, 2020
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये मार्च पासून सर्व व्यवसाय, उद्योग बंद होते. सहा महिने लोक घरात बसून होते. लोकांकडे पैसा नसतांना दुसरीकडे वीज बिलांचे आकडे धक्का देणारे आहे. हे वीज बिले माफ करावे यासाठी जुलै, ऑगस्ट मध्ये आम्ही निवेदन दिले होते. आता नागरीकांनी फक्त पन्नास टक्केच वीज बिले भरावे. सरकारने ६...