एकूण 9 परिणाम
December 20, 2020
पांगरी(सोलापूर) ः स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत पाश्‍चिमात्य राष्ट्राचे संरक्षण क्षमतेत 50 वर्ष मागे होता. पण स्वातंत्र्योतार 70 वर्षात आज आपण सर्व प्रगत राष्ट्राच्या संरक्षण सिध्द क्षमतेत आहोत. आकाश,भू, जल सेना आणि आंतरिक्ष उपग्रह प्रक्षेपण, स्थिरीकरण आणि प्रसारणामध्ये भारत जगात एक क्रमांकाची...
December 15, 2020
लातूर : मुंबईच्या आयआयटीमधून अभियांत्रिकी तर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएची पदवी घेऊन तब्बल तीन वर्षे एका आयटी कंपनीत नोकरी केली. सध्या मिळणाऱ्या पगारापेक्षा चांगला होता. मात्र, त्यात समाधान मिळत नव्हते. सोबतचे अनेक मित्र प्रशासकीय सेवेत होते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि चार वर्षांच्या...
December 01, 2020
भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून २००७ मध्ये कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली तेव्हा हे ‘दक्षिण दिग्विजया’च्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे डिंडिम पिटले गेले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; पण कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याच राज्यात भाजपला चंचूप्रवेशही करता आला नाही....
November 13, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी दाखल अर्जांची शुक्रवारी (ता. १३) छाननी करण्यात आली. त्यात एकूण ५३ पैकी ४५ अर्ज वैध ठरले असून, आठ अर्ज बाद झाले. यात भाजपतर्फे अर्ज दाखल केलेले प्रवीण घुगे यांचाही अर्ज बाद ठरला आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! औरंगाबाद...
November 11, 2020
नवी दिल्ली - महाराष्ट्रात महाआघाडीमधील महत्त्वाचे पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सीमोल्लंघनाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही पक्षांना नोटा (उमेदवारांना मत नाकारण्याचा पर्याय) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.  राष्ट्रवादी...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
November 03, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : लेटरहेड कोणाचे आहेत, याची खातरमजा करणार आहे. माझे लेटरहेड असतील तर ते नक्कीच बनावट असतील. त्याबाबत मी तक्रार करीन. असे कॉंग्रेसचे माजी आमदार आसीफ शेख यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी नुकतीच एका टोळीला अटक केली. ही टोळी बांगलादेशातून आलेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देत...
November 02, 2020
मुंबई : बांग्लादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी नुकतीच अटक केली. भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या या टोळीकडे एमआयएमच्या दोन आमदारांचे लेटरहेड मिळाल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली...
September 16, 2020
सोलापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षनाच्या लढ्यासाठी 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह सर्वच प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता...