एकूण 8 परिणाम
December 05, 2020
हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत...
December 01, 2020
भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून २००७ मध्ये कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली तेव्हा हे ‘दक्षिण दिग्विजया’च्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे डिंडिम पिटले गेले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; पण कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याच राज्यात भाजपला चंचूप्रवेशही करता आला नाही....
November 29, 2020
नवी दिल्ली- ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन (GHMC) च्या 150 जागांसाठी 1 डिसेंबरला निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजप जीव तोड प्रयत्न करत आहे. अनेक खासदार, मंत्री यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...
November 28, 2020
हैदराबाद- हैदराबादमध्ये आपल्या रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमआयएमवर जोरदार टीकास्त्र सोडले. एआयएमआयएम आमदाराच्या शपथग्रहनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, यांनी आपल्या शपथग्रहनादरम्यान हिंदुस्तानचे नाव घेण्यासही नकार दिला. ही घटना असदुद्दीन ओवैसी आणि एआयएमआयएमचा...
November 07, 2020
पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीचा आता शेवटचा भाग सुरु आहे. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी पार पडले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे तीन नोव्हेंबर रोजी पार पडले. तर आज सात नोव्हेंबर तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या...
October 30, 2020
अकोला : महानगरपालिकेच्या गुरुवारी (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेतही गदारोळ झाला. मागिल सभेत वेळेवर आलेल्या विषयांचे वाचन करणे व इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरून झालेल्या गदारोळातच सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यातून शिवसेनेच्या नगरसेवकाला दोन सभांसाठी निलंबित...
October 16, 2020
पाटणा - बिहार  रणधुमाळीला वेग आला असून भावी मुख्यमंत्र्यांची नावे पक्षांनी जाहीर केली आहेत. असे एक-दोन नव्हे तर अर्धा डझन दावेदार आहेत. अनेक आघाड्या उतरल्याने असे यंदा प्रथमच घडले आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी), हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) यांच्या...
September 21, 2020
पाटणा - असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री आणि समाजवादी जनता दलाचे प्रमुख देवेंद्र यादव यांच्याशी युती केली आहे. या युतीला संयुक्त लोकशाही धर्मनिरपेक्ष आघाडी (यूडीएसए) असे नाव दिले आहे.  देशभरातील बातम्या...