एकूण 4 परिणाम
November 15, 2020
सोलापूर : 'एमआयएम'मधून तौफिक शेख यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली. पक्षाच्या जोडीला स्वत:च्या ताकदीने तौफिक यांनी मातब्बर उमेदवारांचा घाम काढला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नऊ नगरसेवक विजयी करुन मतदारसंघात जम बसविला. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तौफिक तुरुंगात गेले...
November 12, 2020
औरंगाबाद : तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे. अनेकांचे अंदाज चुकवत त्यांनी पाच जागा जिंकल्याने महाआघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएने मोजक्या २०...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
October 08, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा...