एकूण 5 परिणाम
December 30, 2020
नांदेड : नुकत्याच झालेल्या बिहार व त्यानंतर हैद्राबादमधील निवडणुकीत यश मिळविल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज झाला आहे. शहराला लागूनच असलेल्या मुस्लीम बहुल वाजेगाव ग्रामपंचायत लढविणार असल्याचे एमआयएमचे...
November 15, 2020
सोलापूर : 'एमआयएम'मधून तौफिक शेख यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली. पक्षाच्या जोडीला स्वत:च्या ताकदीने तौफिक यांनी मातब्बर उमेदवारांचा घाम काढला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नऊ नगरसेवक विजयी करुन मतदारसंघात जम बसविला. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तौफिक तुरुंगात गेले...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
October 08, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा...
September 16, 2020
सोलापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षनाच्या लढ्यासाठी 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह सर्वच प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता...