एकूण 9 परिणाम
January 03, 2021
सोलापूर : महापालिकेत सभागृहाने आठऐवजी नऊ झोन करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावरुन विखंडीत करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता शहरातील आठ झोनच्या सभापतींची निवड होणे क्रमप्राप्त आहे. दरवर्षी सभापतींची निवड अपेक्षित असतानाही मागील चार वर्षांत या सभापतींची निवडच झालेली नाही. आता सभापतींची निवड अपेक्षित...
December 22, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्या निवडीत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीसोबत 'एमआयएम' आ+णि वंचित बहुजन आघाडी हे सर्वजण भाजपविरोधात एकत्र आले. दुसरीकडे भाजपने 'एकला चलो रे' म्हणत संयमाची भूमिका घेतली. मात्र, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे व अनिता मगर हे भाजपच्या गोटात...
December 21, 2020
सोलापूर : भाजपच्या विरोधात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडीसोबत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, वंचित आघाडीचे गटनेते यांनी पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांना कोणासोबत जायचे, याबद्दल विचारणा केली होती. ऍड. आंबेडकर यांनी...
December 17, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी 22 डिसेंबरला होणार आहेत. तत्पूर्वी, महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडी व एमआयएमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने भाजपला सोबत घेऊन सर्व निवडी बिनविरोध करण्याचे ठरले होते. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीनंतर महाविकास आघाडीने सर्वच प्लॅन...
November 14, 2020
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे शिरीष बोराळकर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यासमोर पक्षाअंतर्गत नाराजांसह इतर पक्षांच्या उमेदवारांचेही आव्हान असणार आहे. दोन्ही प्रमुख पक्षांतील उमेदवारांसमोर किती बंडखोर, अपक्ष कायम राहतात यावरही गणित अवलंबून राहणार आहे....
November 12, 2020
औरंगाबाद : तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे. अनेकांचे अंदाज चुकवत त्यांनी पाच जागा जिंकल्याने महाआघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएने मोजक्या २०...
October 28, 2020
सोलापूर : महापालिकेतील सात समित्यांसाठी 63 सदस्यांच्या निवडी अंतिम झाल्या आहेत. त्यात आता भाजपकडे तीन समित्या ठेवून उर्वरित चार समित्यांमध्ये कॉंग्रेस, एमआयएम, शिवसेनेला प्रत्येकी एक आणि वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एक समिती देऊन सातही समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध करण्याचा...
October 07, 2020
सोलापूर : परिवहन सभापतीच्या निवडीवेळी कॉंग्रेसने त्यांचे दोन सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर ठेवून शिवसेनेला तोंडघशी पाडले, असा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. त्यामुळे आता विषय समित्यांच्या निवडीत कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा, त्यांच्यासोबत शिवसेना असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान...
September 16, 2020
सोलापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षनाच्या लढ्यासाठी 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह सर्वच प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता...