एकूण 3 परिणाम
December 23, 2020
औरंगाबाद : शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी व स्मार्ट औरंगाबादविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत लावण्यात आलेल्या ‘डिस्प्ले’ बोर्डवरून राजकिय रणकंदन माजत आहे. छावणी भागातील नेहरू पुतळ्याजवळ लावलेला ‘लव्ह औरंगाबाद’चा डिजिटल बोर्ड सोमवारी (ता. २१) रात्री फोडल्याचा प्रकार घडला...
September 29, 2020
औरंगाबाद: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले. तर ९७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या पिकांच्या नुकसानची पंचनामे करुन आर्थिक मदतीची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी...
September 19, 2020
औरंगाबाद  : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करणारा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी शनिवारी (ता.१९) सकाळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर विद्यार्थी आघाडी या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करून काळे...