एकूण 6 परिणाम
February 11, 2021
सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी शिवसेनेच्या हाती असतानाही सोलापूरच्या विकासासाठी कोणताही मंत्री, कोणताही मोठा नेता वेळ द्यायला तयार नाही. शहरात उद्योग, विमानसेवा, पाणीपुरवठा, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊनही...
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश...
December 30, 2020
नांदेड : नुकत्याच झालेल्या बिहार व त्यानंतर हैद्राबादमधील निवडणुकीत यश मिळविल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज झाला आहे. शहराला लागूनच असलेल्या मुस्लीम बहुल वाजेगाव ग्रामपंचायत लढविणार असल्याचे एमआयएमचे...
December 21, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेची होणारी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील सर्वच प्रमुख पक्षांनी राजकिय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएमने विस्तार सुरू केला आहे. ठराविक व्यक्तींच्या हातात असलेला एमआयएम आता विस्तारत आहे. वाहतूक संघटना व कामगार संघटनेच्या...
October 20, 2020
सोलापूर : कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी सर्व नगरसेवकांची कोरोना टेस्ट करून सभा घेण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी पोलिस बळाचा वापर करून त्यांच्या दालनात सभा उरकून 37 कोटी रुपयांचे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप या गटनेत्यांनी केला आहे.  कोरोनाच्या...
October 08, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा...