January 04, 2021
मुंबई : भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरोधी धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, सीबीआय मागे लावले जाते; पण एमआयएम, वंचित आघाडीवर ईडी का लावत नाही, असा परखड प्रश्न कॉंग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...