एकूण 4 परिणाम
January 28, 2021
नवी दिल्ली- एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत बनणाऱ्या मशिदीत नमाज पढण्याला 'हराम' म्हटलं आहे. यावर मशिद ट्रस्टने पलटवार केला आहे. अयोध्या मशिद ट्रस्टचे सचिव आणि इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे अतहर हुसैन यांनी ओवैसी यांचे वक्तव्य राजकारणातून प्रेरित असल्याचं म्हटलं. आहे.   टाईम्स ऑफ...
December 07, 2020
फुलंब्री (जि.औरंगाबाद) :  विधानसभा अध्यक्ष असताना हरिभाऊ बागडे माझ्यापेक्षा एमआमएमचे तेव्हाचे आमदार इम्तियाज जलील यांनाच जास्त बोलण्याची संधी देत असत. तेव्हा एमआयएम आणि भाजपचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाहीत, अशा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ...
October 22, 2020
सोलापूर : बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहार मधील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर शहर एमआयएमचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दिन ओवेसी यांनी शाब्दी यांच्यावर बिहारमधील...
September 29, 2020
औरंगाबाद: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले. तर ९७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या पिकांच्या नुकसानची पंचनामे करुन आर्थिक मदतीची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी...