एकूण 7 परिणाम
November 27, 2020
सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार व माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा दिल्याची घोषणा शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सर्वसामान्य शिक्षकांच्या मदतीला धावून जाणारे, शिक्षकांच्या अडी-अडचणी सोडविणारे, धर्म निरपेक्ष व सर्वसमावेश उमेदवार...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
October 22, 2020
सोलापूर : बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहार मधील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर शहर एमआयएमचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दिन ओवेसी यांनी शाब्दी यांच्यावर बिहारमधील...
October 10, 2020
सोलापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे त्यांच्या प्रवेशाबद्दल आफवा पसरविल्या जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे त्यांनी व त्यांचे पुत्र नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी शुक्रवारी (ता. 9) रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या...
October 08, 2020
सोलापूर : लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जनाधाराचा सूर कधी सापडलाच नाही. या तिन्ही प्रमुख समाजातील नव्या पिढीच्या नेत्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कधी आकर्षणच वाटले नाही. राज्यात मिळालेली सत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखा...
October 05, 2020
सोलापूर : महापालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींच्या निवडी 20 ऑक्‍टोबरला होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, या समितीच्या सदस्यपदांसाठी महापालिकेतील सर्व गटनेत्यांकडून नावे मागविण्यात आली आहेत. मात्र, शिवसेना- भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतील चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेकडे होत्या....
September 16, 2020
सोलापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षनाच्या लढ्यासाठी 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह सर्वच प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता...