एकूण 4 परिणाम
November 04, 2020
सोलापूर : रस्त्यांवरील खड्डे महापालिकेने अद्याप बुजविलेले नाहीत. दुसरीकडे शहराअंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून नागरिक नगरसेवकांना शिव्या देऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तत्काळ करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी दिला. तर 14...
October 06, 2020
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये मार्च पासून सर्व व्यवसाय, उद्योग बंद होते. सहा महिने लोक घरात बसून होते. लोकांकडे पैसा नसतांना दुसरीकडे वीज बिलांचे आकडे धक्का देणारे आहे. हे वीज बिले माफ करावे यासाठी जुलै, ऑगस्ट मध्ये आम्ही निवेदन दिले होते. आता नागरीकांनी फक्त पन्नास टक्केच वीज बिले भरावे. सरकारने ६...
September 19, 2020
औरंगाबाद  : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करणारा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी शनिवारी (ता.१९) सकाळी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एमआयएम विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर विद्यार्थी आघाडी या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन करून काळे...
September 16, 2020
सोलापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षनाच्या लढ्यासाठी 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यासह सर्वच प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बंदला आता...