एकूण 5 परिणाम
November 15, 2020
सोलापूर : 'एमआयएम'मधून तौफिक शेख यांनी पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवली. पक्षाच्या जोडीला स्वत:च्या ताकदीने तौफिक यांनी मातब्बर उमेदवारांचा घाम काढला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत नऊ नगरसेवक विजयी करुन मतदारसंघात जम बसविला. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तौफिक तुरुंगात गेले...
November 03, 2020
सोलापूर : कॉंग्रेसमध्ये राहून तुमचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आता आपण शिवसेनेत जाऊ म्हणून नगरसेवक चेतन नरोटे यांनीच सर्वप्रथम सेनाप्रवेशाचा पर्याय काढला. याबाबत त्यांनी वडील विष्णूपंत कोठे व पुतण्या देवेंद्र कोठे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यानंतर सर्वानुमते शिवसेनेत जाण्याचा...
October 22, 2020
सोलापूर : बिहार विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहार मधील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनच्या (एमआयएम) उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर शहर एमआयएमचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दिन ओवेसी यांनी शाब्दी यांच्यावर बिहारमधील...
October 07, 2020
सोलापूर : परिवहन सभापतीच्या निवडीवेळी कॉंग्रेसने त्यांचे दोन सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर ठेवून शिवसेनेला तोंडघशी पाडले, असा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. त्यामुळे आता विषय समित्यांच्या निवडीत कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा, त्यांच्यासोबत शिवसेना असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान...
October 05, 2020
सोलापूर : महापालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींच्या निवडी 20 ऑक्‍टोबरला होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, या समितीच्या सदस्यपदांसाठी महापालिकेतील सर्व गटनेत्यांकडून नावे मागविण्यात आली आहेत. मात्र, शिवसेना- भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतील चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेकडे होत्या....