एकूण 7 परिणाम
November 03, 2020
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील काडेश्वरी मंदिर मार्गावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिक रात्री 10 नंतर देखील काम करत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमणात ध्वनी तसेच वायू प्रदूषण सुरू आहे. यामुळे येथील रहिवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. काडेश्वरी मंदिर...
November 02, 2020
नालासोपारा   : नालासोपाऱ्यात कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या चार नायजेरियन तरुणांना तुलिंज पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी 49 लाख 58 हजार रुपये किमतीचे 747 ग्रॅम वजनाचे कोकेन पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  "एवढ्या जणांना...
November 02, 2020
वसई ः राज्य सरकारने विविध नियम घालून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली. व्यायामशाळा सुरू झाल्याने आपला आर्थिक प्रश्‍न सुटेल असे व्यायामशाळा चालकांना वाटले; मात्र कोरोनामुळे नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यायामशाळा चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. आठ महिन्यांपासून बंद असलेल्या...
November 02, 2020
मुंबई, ता. 2: एसटीच्या 295 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे एसटीची मालमत्ता तारण ठेऊन तब्बल दोन हजार कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान मंडळाने मालमत्ता तारण ठेऊन कर्ज काढण्याला मान्यता दिली आहे....
November 02, 2020
मुंबई : बांग्लादेशी नागरिकांना मुंबईत आल्यानंतर त्यांचे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट बनवून देणाऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी नुकतीच अटक केली. भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या या टोळीकडे एमआयएमच्या दोन आमदारांचे लेटरहेड मिळाल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली...
October 30, 2020
मुंबई : पोस्ट कोविड रूग्णांमध्ये मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम यांसारखी गंभीर लक्षणे आता दिसू लागली आहेत. यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंड, रक्तवाहिन्या अशा वेगवेगळल्या अवयवांमध्ये जळजळ होते. या लक्षणांवर वेळीच उपचार करणे महत्वाचे असून दुर्लक्ष केल्यास रूग्णाच्या जिवाला धोका निर्माण होऊ...
September 25, 2020
मुंबईः भिवंडी शहरातल्या एमआयएम नेत्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा मारला. या छापेमारीसाठी तब्बल ३० ते ३५ पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसंच स्थानिका पोलिसांना बाहेर ठेवण्यात आलं...