एकूण 3 परिणाम
जानेवारी 27, 2019
जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार...
ऑगस्ट 27, 2018
येवला : चार पैसे मिळतील या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता चाळीत गुदमरून सडू लागला आहे. भावात ८०० ते ९०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा...
मे 30, 2018
येवला - सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली असल्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही भरुन निघत नाही. त्यामुळे शासकीय हमी भावाने नाफेड मार्फत सर्व ठिकाणी कांदा खरेदी करावी किंवा मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर कांदा विक्री करणा-या शेतक-यांना बाजारभाव रकमेतील फरक द्यावा अशी मागणी...