एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मात्र, ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. यात मुग खरेदीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली होती. त्यात आत 29 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर उडीद व सोयाबीन...
सप्टेंबर 08, 2018
अमरावती : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यावर प्रतिबंध लावण्यात सरकारला अपयश आले. बाजारात सध्या आलेल्या नवीन मुगाचे भाव हमीदरापेक्षा निम्म्याहून अधिक पडलेले आहेत. सरकारने शासकीय खरेदीचा मुहूर्त काढलेला नसल्याने व्यापाऱ्यांनी आर्द्रता व वर्गवारीचे कारण समोर करीत बेभाव खरेदी सुरू केली....
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जुलै 02, 2018
कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या केंद्रातील ६४७...