एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 08, 2018
अमरावती : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यावर प्रतिबंध लावण्यात सरकारला अपयश आले. बाजारात सध्या आलेल्या नवीन मुगाचे भाव हमीदरापेक्षा निम्म्याहून अधिक पडलेले आहेत. सरकारने शासकीय खरेदीचा मुहूर्त काढलेला नसल्याने व्यापाऱ्यांनी आर्द्रता व वर्गवारीचे कारण समोर करीत बेभाव खरेदी सुरू केली....
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
जुलै 06, 2018
सांगली - केंद्र शासनाने खरीप हंगामातील सन २०१८-१९ च्या १४ प्रमुख पिकांसाठी हमीभावात उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट वाढ केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. या दरवाढीचे सत्ताधारी पक्षाकडून जोरदार स्वागत आणि समर्थन करीत आहेत. ऐतिहासिक, क्रांतिकारक निर्णय असे स्वागत झाले तर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी...
जुलै 02, 2018
कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या केंद्रातील ६४७...