एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 24, 2018
श्रीगोंदे, ( नगर) : राज्यात शेतकऱ्यांची शेतमालाच्या दराबाबत फसवणूक सुरु आहे. शेतमालाला दर मिळत नसल्याने सरकारने पुढाकार घेवून बाजार समितीच्या माध्यमातून वर्षभर शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी केली आहे.  रयत क्रांती...
एप्रिल 01, 2018
नगर - बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.  जिल्ह्यात सुमारे दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी...
मार्च 29, 2018
सोलापूर - वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली.  अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत...