एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के, मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. या तीनही विभागांतील शेतकऱ्यांना...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
मे 08, 2018
लातूर - शासनाने काही शेतमालाला हमीभाव ठरवून दिले असले तरी बाजारात मात्र हमीभावाने शेतमालाची खरेदी होत नाही. हमी भावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी होत आहे. जाहिराती करून शासनाने हमी भावाने खरेदी केंद्र सुरु केली असली तरी ती नावालाच आहेत. या सर्वांचा परिणाम चालू हंगामात जिल्ह्यातील...
एप्रिल 12, 2018
अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव मिळतात, त्यातही...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
नोव्हेंबर 02, 2017
लातूर - लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात येणारा नॉन एफएक्‍यू दर्जाचा शेतमाल खरेदी-विक्रीस जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिल्यानंतर बुधवारी (ता. एक) येथील अडत बाजार सुरू झाला. शासनाच्या त्रिस्तरीय समितीने बाजारात फिरून काही नमुन्यांची तपासणी करून नॉन एफएक्‍यू दर्जाचा माल खरेदी-...
नोव्हेंबर 01, 2017
अमरावती -‘नॉन एफएक्‍यू’ शेतमालाच्या शासकीय खरेदीचे राज्य शासनाचे धोरणच नाही. याचाच फायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतमालाची बेभाव खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक कुचंबणेला शासकीय अनास्थाच कारणीभूत असल्याचे दिसून येते.  शासनाने मूग, उडीद, सोयाबीन व कपाशी किमान आधारभूत किमतीने खरेदीसाठी एफएक्‍यू...