एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
फेब्रुवारी 13, 2019
खामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१००रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असले तरी...
ऑक्टोबर 29, 2018
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजार आवारांमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल ४००० रुपये इतका तर बाजारीला २५११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली आहे. पुणे, सोलापुर व अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या सिमारेषावर...
ऑक्टोबर 14, 2018
येवला : सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर करून त्याचा गवगवा केला. पण अजूनही हमीभावाने खरेदी होत नसून शेतकरी झळ खाऊन शेतमाल विक्री करत आहेत. या भावाचा सर्वांना लाभ देण्यासाठी खरेदी केंद्रे वाढवून खरेदी करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा माजी उपमुख्यमंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी आज आज दिला. सरकार...
ऑक्टोबर 14, 2018
भिवापूर - शासनाने जवळपास सर्वच मालाचे हमीभाव जाहीर केले. परंतु, स्थानिक बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात होऊनही मागील वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा शासनातर्फे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे कोणीच व्यापारी सोयाबीनसाठी जाहीर झालेला ३ हजार ३९९ रुपयांचा हमी भाव शेतकऱ्यांना द्यायला तयार...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकु नये. तसेच हमी भावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करु नये. तसे केल्यास त्या व्यापारी व आडत्यांवर त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई बाजार समित्यांनी करावी, असे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. येथे गुरुवारी...
सप्टेंबर 25, 2018
मंगळवेढा  : दुष्काळसदृष्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांसाठी अनेक हिताच्या योजना राहिल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीबद्दलची विश्वासार्हता वाढली असल्याचे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सभापती प्रदीप खांडेकर...
सप्टेंबर 04, 2018
लातूर - कर्नाटकामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी सुरु आहे. तेथे शेतमाल स्वस्त मिळतो मग महाराष्ट्रातच हमीभावाची सक्ती का? असा प्रश्न खरेदीदारांनी उपस्थितीत केला आहे. मंगळवारी (ता. 4) येथे झालेल्या बैठकीत खरेदीदारांनी शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे दहाव्या दिवशीही लातूर...
सप्टेंबर 01, 2018
लातूर : कशाचा काही पत्ता नाही आणि एखादी गोष्ट घडायची बाकी असताना त्या गोष्टीमुळे होणाऱ्या परिणामांचा काथ्याकुट करण्याचा प्रकार सांगणारी 'बाजारात तुरी`ची म्हण सध्या तुरीचा बाजार करणाऱ्या आडत बाजाराला लागू झाल्याचे दिसत आहे. हमीभावापेक्षा कमी किंमतीने शेतीमालाची खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याला शिक्षेची...
ऑगस्ट 29, 2018
लातूर : शेतमालाची हमी भावाने खरेदी केली नाही तर एक वर्षाची शिक्षा व दंडाची तरतूद राज्य शासनाने केली आहे. त्यामुळे राज्यभरातील व्यापाऱय़ात अंसतोष व भिती पसरली आहे. यातून आडत बाजार बंद ठेवण्यात येत आहेत.  सोमवारपासून येथील लातूर उच्चत्तम कृषि उत्पन्न बाजार समितीचा आडत बाजार बंद आहे. आज तिसरा दिवस होता...
ऑगस्ट 29, 2018
हमीभावाचे कोणतेही परिपत्रक नाही  जळगाव : सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरात मालाची खरेदी केल्यास दंड व शिक्षेची तरतूद असण्याच्या वृत्ताने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, असे कोणतेही परिपत्रक नसल्याचा दावा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील...
ऑगस्ट 28, 2018
बारामती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज येथील बाजार समितीतील भुसार मालाच्या अडत्यांनी लिलावासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे २० लाखांचा व्यवहार आज ठप्प झाला.  राज्यात...
ऑगस्ट 24, 2018
श्रीगोंदे, ( नगर) : राज्यात शेतकऱ्यांची शेतमालाच्या दराबाबत फसवणूक सुरु आहे. शेतमालाला दर मिळत नसल्याने सरकारने पुढाकार घेवून बाजार समितीच्या माध्यमातून वर्षभर शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे श्रीगोंदे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी केली आहे.  रयत क्रांती...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...
एप्रिल 25, 2018
चाळीसगावला धान्याची विक्रमी आवक  चाळीसगावः शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, यासाठी शासनाचे धोरण ठरेपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर तोडगा निघाल्याने आजपासून बाजार समिती पूर्ववत सुरू झाली. याबाबतची माहिती काल (ता. 23)...
एप्रिल 12, 2018
अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव मिळतात, त्यातही...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
ऑक्टोबर 30, 2017
अमळनेर : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली. बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी सभापती दालनातील काचा...