एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 17, 2018
येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच...
जून 01, 2018
खामखेडा (नाशिक) : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी प्रश्नाणांसाठी संपूर्ण भारत बंदची हाक दिली. त्याच पार्श्वभूमीवर खामखेडा आणि परिसरातील शेतकरी बांधवाच्यावतीने राज्य महामार्ग 17 वरील कळवण सटाणा रस्त्यावरील चौफुली येथे...
एप्रिल 29, 2018
सांगली - कृषी प्रधान देशात डाळी, तेलबियांची आयात करणे हे आपले अपयशाचे लक्षण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून देशात डाळीचे उच्चांकी उत्पादन घेतले. केंद्र सरकारने तुरडाळ निर्यातीचा क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. केंद्राने प्रतिक्विटलला दिलेला 5 हजार 400 रुपये हमीभाव योग्यच...
एप्रिल 12, 2018
अकोला - दुष्काळ तसेच बदलत्या वातावरणात पिकांवर कीडी, रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कोणत्याच शेतमाला हमीभाव मिळत नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. जे भाव मिळतात, त्यातही...