एकूण 10 परिणाम
जून 20, 2019
सटाणा : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभावाअभावी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची वस्तुस्थिती राज्य शासनाने मान्य केली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले आहे. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान...
जानेवारी 27, 2019
जळगाव - बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादनखर्चही निघत नसल्याचा रोष व्यक्त करीत संतप्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार ट्रॅक्‍टर मोफत कांदे वाटून शासनाचा निषेध केला. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार...
नोव्हेंबर 30, 2018
नांदगाव - कांद्याला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव देण्यात यावा, उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू ठेवावी, पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ मिळावेत, चारा खरेदीसाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हाव्यात आदी मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 29) स्वाभिमानी शेतकरी संघटना व आम...
ऑगस्ट 28, 2018
बारामती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज येथील बाजार समितीतील भुसार मालाच्या अडत्यांनी लिलावासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे २० लाखांचा व्यवहार आज ठप्प झाला.  राज्यात...
जुलै 02, 2018
कोरेगाव - केंद्र शासनाने ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात फलटण व कोरेगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची सोय झाली. परंतु, फलटण वगळता कोरेगाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी घातलेल्या हरभऱ्याची दमडीही न मिळाल्याने शेतकरी वर्गाची खरीप पेरणीची मोठी अडचण झाली आहे. या केंद्रातील ६४७...
जून 01, 2018
खामखेडा (नाशिक) : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकरी प्रश्नाणांसाठी संपूर्ण भारत बंदची हाक दिली. त्याच पार्श्वभूमीवर खामखेडा आणि परिसरातील शेतकरी बांधवाच्यावतीने राज्य महामार्ग 17 वरील कळवण सटाणा रस्त्यावरील चौफुली येथे...
जून 01, 2018
माजलगांव(बीड) - बंद केलेले हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून खरेदी  केलेल्या मालास बारदाणा व गोदाम उपलब्ध करून देण्यात यावेत. तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.एक) येथील हमीभाव खरेदी केंद्रासमोरील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उघड्यावर असलेल्या शेतक-यांच्या मापाचे व ...
मे 30, 2018
मुंबई : देशातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी घेत असलेल्या भूमिके विरुद्ध काश्मीर ते कन्याकुमारी अशी राष्ट्रीय किसान संघाने संपाची हाक देत 10 जूनला देशव्यापी भारत बंदचा इशारा दिला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पाठींबा दिल्यास आम्हाला आनंद होईल असे राष्ट्रीय किसान संघाने म्हटले आहे....
एप्रिल 23, 2018
श्रीरामपूर - 'सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभावाची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्‍वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर "जेल भरो' आंदोलन करणार आहे,'' अशी...
एप्रिल 22, 2018
श्रीरामपूर : "सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्‍वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर 'जेल भरो' आंदोलन करणार आहे,'' अशी...