एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा फायदा घेण्याचे आवाहन सहायक निंबधक म्हाळाप्पा शिंदे यांनी व्यक्त केले. तालुका खरेदी विक्री संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांच्यावतीने हमीभाव...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७० ते ८० टक्के, मराठवाड्यात ५० टक्के तर वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत ४० टक्क्यांपर्यंत विक्री केली आहे. या तीनही विभागांतील शेतकऱ्यांना...
ऑक्टोबर 12, 2018
औरंगाबाद  - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती मंगेश पितळे यांनी 24 ऑक्‍टोबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
सप्टेंबर 17, 2018
येवला : सामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कामकाज सुरु आहे. ब्रिटिशांच्या काळातील आणेवारी बंद करून मोदी सरकारने तीस टक्क्यावर नुकसान झाले तरी दुष्काळाची नुकसान भरपाई देण्याचे धोरण केले आहे. हमीभावातील फरक देन्यासह शेतकर्यांला कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी वार्षिक पाच...
सप्टेंबर 04, 2018
लातूर - कर्नाटकामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी सुरु आहे. तेथे शेतमाल स्वस्त मिळतो मग महाराष्ट्रातच हमीभावाची सक्ती का? असा प्रश्न खरेदीदारांनी उपस्थितीत केला आहे. मंगळवारी (ता. 4) येथे झालेल्या बैठकीत खरेदीदारांनी शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे दहाव्या दिवशीही लातूर...
ऑगस्ट 28, 2018
बारामती - हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची शिक्षा व ५० हजारांचा दंड ठोठावण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज येथील बाजार समितीतील भुसार मालाच्या अडत्यांनी लिलावासंदर्भात बेमुदत आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे २० लाखांचा व्यवहार आज ठप्प झाला.  राज्यात...
ऑगस्ट 27, 2018
येवला : चार पैसे मिळतील या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता चाळीत गुदमरून सडू लागला आहे. भावात ८०० ते ९०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा...
ऑगस्ट 24, 2018
पणन व्यवस्थेत होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, लूट थांबविण्यासाठी कायद्यात अनेक बदल करण्यात आले, शेतकरीहिताचे निर्णय घेतले गेले. परंतु, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच झालेली नाही. शेतमालास रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील शेतकरी अनेकदा...