एकूण 7 परिणाम
December 31, 2020
मुंबई : येत्या वर्षांत सोन्याला चांगलाच दर मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सोनं थोडे थोडकं नव्हे तर तब्बल 63 हजारावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रोजच सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार सुरू आहेत. या वर्षी सोन्याच्या दराने 56 हजाराचा टप्पा ओलांडला होता. पण, रशियात स्तुतनिक व्ही कोरोना लस...
December 31, 2020
मुंबई, ता.31: महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे . याबाबतची माहिती मंत्री आणि ऍडव्होकेट ...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गारठा वाढला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशा अन्य विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढले आहे. कोरोनामध्येही अशाच प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं नागरिकांनी वेळीच डॉक्टरांकडं जाऊन यांचं निदान आणि उपचार करणं गरजेचं असल्याचं...
December 31, 2020
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या एका अनाथालयात एक गाडी थांबते, या गाडीतून एक सरप्राइज गिफ्ट लहान मुलांच्या हाती पडतं आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुलतं. हे गिफ्ट म्हणजे पुस्तक होत. वाचन संस्कृतीची पाळमुळं अधिक घट्ट रुजवण्यासाठी  'लेट्स रिड' फाउंडेशनने सुरु केलेल्या या वाचन मोहीमेने...
December 31, 2020
मुंबई : नववर्षाच्या स्वागतवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शिवाय थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आज मुंबई पोलिसांची मोठी फौज मुंबईच्या रस्त्यांवर खडा पहारा देणार आहेत. अशात यंदा  जर तुम्ही मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल किंवा तसा तुमचा काही विचार...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे यंदा मुंबईत घरांची विक्रमी नोंद झाली आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत तब्बल 18 हजार 853 घरांची विक्री झाली असून यामुळे सरकारच्या तिजोरीत 648 कोटी 32 लाख 82 हजार 117 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एका महिन्यातील मुंबईतील ही...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : कल्याण, उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास, वालधनी नद्यांच्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व निरीकडून या कारखान्यांना नदी पात्र प्रदूषित होत असल्याने कारखाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली. उल्हास व...