September 25, 2020
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई, ठाणे, भिवंडी या भागांमध्ये अनेक ठिकाणी इमारती कोसळून मोठे अपघात झालेत. भिवंडीमध्ये नुकत्याच कोसळलेल्या इमारतीत अनेकांचे हकनाक बळी गेलेत, मुंबई, ठाणे, भिवंडी या सगळ्या ठिकाणी अनेक धोकादायक इमारती आहेत. नुकत्याच झालेल्या भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक...