एकूण 4 परिणाम
February 23, 2021
मुंबई:  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी  MMR क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली. त्याची 1 मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. भाडे वाढ पाहता प्रति प्रवाशाच्या खिशातून 1 ते 5 रुपये वाढीव भाड्याच्या ताण वाढणार असून यामुळे रिक्षा चालक आणि प्रवासी वर्गात होणारा...
February 08, 2021
मुंबई: कोविडच्या युद्धात आपण सगळे सहभागी होतो. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात केली असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे. तसंच फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणालाही पालिकेकडून सुरुवात केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  तीन लाख 60 हजार वर्कर्स फ्रंटलाईन आणि हेल्थकेअरचे...
December 31, 2020
मुंबई : येत्या वर्षांत सोन्याला चांगलाच दर मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सोनं थोडे थोडकं नव्हे तर तब्बल 63 हजारावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रोजच सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार सुरू आहेत. या वर्षी सोन्याच्या दराने 56 हजाराचा टप्पा ओलांडला होता. पण, रशियात स्तुतनिक व्ही कोरोना लस...
December 31, 2020
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या एका अनाथालयात एक गाडी थांबते, या गाडीतून एक सरप्राइज गिफ्ट लहान मुलांच्या हाती पडतं आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुलतं. हे गिफ्ट म्हणजे पुस्तक होत. वाचन संस्कृतीची पाळमुळं अधिक घट्ट रुजवण्यासाठी  'लेट्स रिड' फाउंडेशनने सुरु केलेल्या या वाचन मोहीमेने...