एकूण 8 परिणाम
February 23, 2021
मुंबई:  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी  MMR क्षेत्रात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ जाहीर केली. त्याची 1 मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. भाडे वाढ पाहता प्रति प्रवाशाच्या खिशातून 1 ते 5 रुपये वाढीव भाड्याच्या ताण वाढणार असून यामुळे रिक्षा चालक आणि प्रवासी वर्गात होणारा...
February 08, 2021
मुंबई: कोविडच्या युद्धात आपण सगळे सहभागी होतो. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात केली असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे. तसंच फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणालाही पालिकेकडून सुरुवात केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  तीन लाख 60 हजार वर्कर्स फ्रंटलाईन आणि हेल्थकेअरचे...
December 31, 2020
मुंबई, ता.31: महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे . याबाबतची माहिती मंत्री आणि ऍडव्होकेट ...
December 31, 2020
मुंबई : नववर्षाच्या स्वागतवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शिवाय थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आज मुंबई पोलिसांची मोठी फौज मुंबईच्या रस्त्यांवर खडा पहारा देणार आहेत. अशात यंदा  जर तुम्ही मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल किंवा तसा तुमचा काही विचार...
December 15, 2020
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी जाहीर झाली. या यादीनंतरही 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तर अद्याप 75 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे सर्वांचे...
November 11, 2020
मुंबई ता. 11 : राज्य शासनाकडून मुंबईतील लोकल प्रवासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने घेतलेला निर्णय मुंबई आणि मुंबई MMR भागातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.   राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या...
November 04, 2020
मुंबई  ः देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह आसपासचे एमएमआर क्षेत्र हे दर्जेदार विजेबाबत आत्मनिर्भर व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज दिली. महामुंबई विभागात मागील महिन्यात वीजपुरवठा बंद झाल्यासंदर्भात आज त्यांनी अदानी इलेक्‍ट्रिसिटीच्या मुख्य केंद्राला...
October 27, 2020
मुंबई, ता. 27:  मुंबई आणि MMR परिसरामध्ये 12 ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित घटना ही घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी नियुक्त केलेल्या समितीने सात दिवसांच्या कालावधीत तातडीने अहवाल सादर करण्यास असमर्थतता दर्शवली आहे. या समितीला राज्य सरकारला आता 5...