एकूण 25 परिणाम
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : कल्याण, उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास, वालधनी नद्यांच्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व निरीकडून या कारखान्यांना नदी पात्र प्रदूषित होत असल्याने कारखाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली. उल्हास व...
December 12, 2020
मुंबई : वरळीवरुन थेट शिवडी न्हावा शेवा मार्गला जोडणाऱ्या शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण उभारणार आहे. मात्र, हा मार्ग गिरणगावच्या भरवस्तीतून जाणार असल्याने प्रकल्पग्रस्तांचा पेच मोठा आहे. या प्रकल्पग्रस्तांचे त्याच परीसरात पुनर्वसन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पर्यावरण...
December 15, 2020
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी जाहीर झाली. या यादीनंतरही 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. तर अद्याप 75 हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांचे आता विशेष फेरीकडे सर्वांचे...
November 04, 2020
मुंबई  ः देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह आसपासचे एमएमआर क्षेत्र हे दर्जेदार विजेबाबत आत्मनिर्भर व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज दिली. महामुंबई विभागात मागील महिन्यात वीजपुरवठा बंद झाल्यासंदर्भात आज त्यांनी अदानी इलेक्‍ट्रिसिटीच्या मुख्य केंद्राला...
September 25, 2020
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबई, ठाणे, भिवंडी या भागांमध्ये अनेक ठिकाणी इमारती कोसळून मोठे अपघात झालेत. भिवंडीमध्ये नुकत्याच कोसळलेल्या इमारतीत अनेकांचे हकनाक बळी गेलेत, मुंबई, ठाणे, भिवंडी या सगळ्या ठिकाणी अनेक धोकादायक इमारती आहेत. नुकत्याच झालेल्या भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे यंदा मुंबईत घरांची विक्रमी नोंद झाली आहे. 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत मुंबईत तब्बल 18 हजार 853 घरांची विक्री झाली असून यामुळे सरकारच्या तिजोरीत 648 कोटी 32 लाख 82 हजार 117 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एका महिन्यातील मुंबईतील ही...
October 12, 2020
मुंबई : वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईत...
November 25, 2020
मुंबई, ता. 25 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक...
December 31, 2020
मुंबई : नववर्षाच्या स्वागतवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शिवाय थर्टी फर्स्टला मद्यप्राशन करून गाडी चालवू नये, नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आज मुंबई पोलिसांची मोठी फौज मुंबईच्या रस्त्यांवर खडा पहारा देणार आहेत. अशात यंदा  जर तुम्ही मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल किंवा तसा तुमचा काही विचार...
September 25, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) रडारवर सध्या बॉलीवूडमधील बडा निर्माता आणि दिग्दर्शक आला आहे. 2019 मध्ये त्याने आयोजीत केलेल्या एका पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या दिग्दर्शकाच्या संबंधीत एका...
December 31, 2020
मुंबई : येत्या वर्षांत सोन्याला चांगलाच दर मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सोनं थोडे थोडकं नव्हे तर तब्बल 63 हजारावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रोजच सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार सुरू आहेत. या वर्षी सोन्याच्या दराने 56 हजाराचा टप्पा ओलांडला होता. पण, रशियात स्तुतनिक व्ही कोरोना लस...
September 25, 2020
मुंबई,ता.25: मंगळवारपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकणात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवारी पावसाने झोडल्यानंतर गुरुवार पासून पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत आजही एक दोन हलक्या सरी कोसळल्या. कुलाबा येथे...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गारठा वाढला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशा अन्य विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढले आहे. कोरोनामध्येही अशाच प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं नागरिकांनी वेळीच डॉक्टरांकडं जाऊन यांचं निदान आणि उपचार करणं गरजेचं असल्याचं...
December 31, 2020
मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या एका अनाथालयात एक गाडी थांबते, या गाडीतून एक सरप्राइज गिफ्ट लहान मुलांच्या हाती पडतं आणि त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य फुलतं. हे गिफ्ट म्हणजे पुस्तक होत. वाचन संस्कृतीची पाळमुळं अधिक घट्ट रुजवण्यासाठी  'लेट्स रिड' फाउंडेशनने सुरु केलेल्या या वाचन मोहीमेने...
December 31, 2020
मुंबई, ता.31: महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे . याबाबतची माहिती मंत्री आणि ऍडव्होकेट ...
October 27, 2020
मुंबई, ता. 27:  मुंबई आणि MMR परिसरामध्ये 12 ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित घटना ही घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी नियुक्त केलेल्या समितीने सात दिवसांच्या कालावधीत तातडीने अहवाल सादर करण्यास असमर्थतता दर्शवली आहे. या समितीला राज्य सरकारला आता 5...
November 11, 2020
मुंबई ता. 11 : राज्य शासनाकडून मुंबईतील लोकल प्रवासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने घेतलेला निर्णय मुंबई आणि मुंबई MMR भागातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.   राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या...
December 31, 2020
पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज भीषण अपघात झालाय. आज ज्या भागात अपघात झालाय त्या ठिकाणी सातत्याने अपघात होण्याचं प्रमाण अधिक आहे. अशात आज पुन्हा पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आहे...
December 31, 2020
मुंबई - नववर्षानिमित्त शिवशाही कॅलेंडर 2021 छापलं आहे. यावरून आात भाजपने जोरदार टीका केली आहे. भगव्या आणि हिरव्या रंगात, उर्दुमध्येही हे कॅलेंडर छापल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल झाले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी कॅलेंडर हातात धरून व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर ट्विटरवरून टीका केली आहे. अतुल...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत...