एकूण 35 परिणाम
March 01, 2021
मुंबई- गेली अनेक दिवसांपासून करिना कपूर ही तिच्या दुस-या बाळंतपणासाठी चर्चेत आली होती. दरम्यानच्या काळात तिचा चाहत्यांशी संपर्क तुटला होता. आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बाळंतपणानंतर ती पहिल्यांदाच चाहत्यांशी संवाद साधत होती. करिनाने नुकताच दुस-या मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी...
March 01, 2021
मुंबई - प्रख्यात अभिनेता आणि मॉडेल म्हणून प्रसिध्द असणारा मिलिंद सोमण सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्याच्या किना-यावर एक हॉट फोटोशुट केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोव-यात सापडला होता. त्यावेळी त्याच्या त्या कृतीचे त्याची पत्नी अंकिता गोवर हिनं...
February 21, 2021
देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात, रोजगारनिर्मितीत पर्यटनाचा मोठा वाटा असतो. कोरोनामुळं गेल्या वर्षभरात या उद्योगाला खूप मोठा फटका बसला. यातून उभारी घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकारानं ‘असोसिएशन ऑफ डोमॅस्टिक टूर ऑपरेटर्स’चं तीनदिवसीय अधिवेशन गुजरातमधील केवडिया इथं नुकतंच झालं. सरदार वल्लभभाई पटेल...
February 18, 2021
मुंबई - सनी लिओनी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांना कधीही नाराज न करणारी सेलिब्रेटी म्हणूनही सनीची ओळख आहे. चाहत्यांशी संवाद साधत राहणे, त्यांच्य़ा प्रश्नांना उत्तरे सनी देत असते. आता सनीचा एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली  आहे. त्याचे कारण...
February 17, 2021
मुंबई -  चंकी पांडेची भाची म्हणून प्रसिध्द असणा-या अलानानं सध्या सोशल मीडियावर धूर केला आहे. तिचं डोंगर द-यांमधलं फोटोशुट व्हायरल झाले आहे. त्यात ती चर्चेत आली आहे याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिचा बॉयफ्रेंड बरोबरचा लिपलॉक किस. सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल झाले आहेत. थोड्याच वेळात त्याला हजारो...
February 11, 2021
मुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा ही आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 11 जानेवारी 1984 मध्ये हैदराबाद येथे जन्म झालेल्या शर्लिनचं आयुष्य अनेक वादविवादांनी भरलेलं आहे. सोशल मीडियावर वादग्रस्त अभिनेत्री, सेलिब्रेटी म्हणून ती प्रसिध्द आहे. काही दिवसांपूर्वी तिनं प्रसिध्द चित्रपट निर्माता...
February 11, 2021
मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो गोव्यातील एका समुद्र किनारी हॉट फोटो शुट करताना दिसून आला. त्यानं तो फोटो सोशल मीडियावर शुट केला होता. यामुळे मोठा वाद सुरु झाला. त्याच्यावर गोव्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला...
February 09, 2021
मुंबई -  टायगर आता त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.  दोन महिन्यांपूर्वी टायगरने या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले होते. त्यात त्याचा अॅक्शन लूक पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या मोशन पोस्टरमध्ये टायगरचा एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर गाजला होता. ”जब अपून डरता हैं ना, तब अपून बहोत मारता हैं...
February 09, 2021
मुंबई - अभिनेत्री लिसा हेडल तिस-यांदा आई होणार आहे. तिनं त्याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. आपण तिस-यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज तिनं इंस्टावर एक व्हिडिओ शेयर करुन दिली आहे. लिझानं सांगितले की, जूनमध्ये डिलिव्हरी होणार आहे. यापूर्वी मी काही सांगितले नाही याचे कारण...
February 02, 2021
नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची घोषणा झाली. त्यामुळे नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळण्याबरोबरच आयटी उद्योगाला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील पहिलाच टायरबेस मेट्रो प्रकल्प असल्याने नाशिकमधील यशस्वितेनंतर पूर्ण...
January 31, 2021
मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री मौनी रॉयचं एक हॉट फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोशुटसाठी मौनी नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोशुटला प्रतिसादही प्रचंड मिळतो. आताही तिनं असचं एक हॉट फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती...
January 04, 2021
मुंबई: मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मृत्यूदरातही कमालीची घट झाली आहे. त्याचबरोबर कोरोनावरील तीन लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये सज्ज झाली आहेत. पालिकेच्या प्रमुख केईएम, नायर, सायन आणि कूपरसह...
January 04, 2021
मुंबई: मुंबईत कोविडच्या प्रत्येक रुग्णावर 49 हजारच्या आसपास खर्च केला आहे. महानगर पालिकेने कोविडचे उपचार, प्रतिबंध यासह नव्या यंत्र सामुग्रीच्या खरेदीसाठी 1470 कोटी 95 लाख रुपये खर्च केले आहे. कोविड संबंधित कामांसाठी 161 कोटी 69 लाख खर्च करण्यात आला आहे. असे 1632 कोटी 64 लाख रुपये महानगर पालिकेने...
January 04, 2021
मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्विटमधून तिने आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खूश करण्यासाठीच होते, असा कबुली जबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खूश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती. भारतीय...
January 04, 2021
मुंबईः ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मोहिम राबवली आहे. पोलिसांनी या मोहिमेत ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूली करण्यात येत आहे. या वसुलीदरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यात तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा...
January 04, 2021
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ED कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्यात. वर्षा राऊत यांना मागील वेळी समन्स आल्यांनतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली होती. यानंतर वर्षा राऊत यांनी ED चौकशीसाठी हजर राहण्यास काही दिवसांचा...
January 04, 2021
मुंबई: मुंबईतील डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या समोरील 4 हजार चौरस फूट इमारत यापूर्वी वसतिगृह म्हणून वापरली जायची. मार्चमध्ये, तिचे रुपांतरण कोविड -19 च्या रूग्णांसाठी आयसोलेशन केंद्रात केले गेले. आता 29 डिसेंबरपासून त्याचे मॉडेल लसीकरण केंद्रात रूपांतर करण्याचे काम सुरू झाले आहे....
January 04, 2021
मुंबई: मुंबईत एकावेळी 1 कोटी लस डोस ठेऊ शकतील एवढ्या क्षमतेची लस साठवणूक केंद्र बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईत कमी वेळेत अधिक लसीकरण करावयाचे असल्याने आठवडयाभरात हे काम पूर्ण करणार असल्याचे माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. एवढ्या मोठी लस साठवणूक क्षमता असणारे मुंबई पहिले...
January 04, 2021
मुंबई: मलेरियाचे अचूक निदान करणे आता शक्य होणार आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी देशातील तीन रुग्णालयांच्या सहकार्याने प्रोटीओमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल तयार केले आहेत. ज्यामुळे दोन प्रकारच्या मलेरियाचे निदान करणे शक्य होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित...
January 01, 2021
नागपूर ः उपराजधानीची "मेडिकल हब'च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येथील खासगी रुग्णालयांत ‘फाईव्ह स्टार’ आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. शहराचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु, ६० वर्षांत महापालिकेच्या आरोग्य विभागाला संसर्ग रोगावरील उपचाराची आणि नियंत्रणाची कधी जाणीवच झालीच नाही. ती जाणीव...